Thu. Nov 25th, 2021
www full form in marathi

www long form / www फुल फॉर्म

आपन सर्वांनी www हा शब्द नक्की ऐकला असेल , कारनं हे internet शी related आहे, तर मी आज तुम्हाला www full form in marathi बद्दल माहिती सांगणार आहे, मित्रांनो आजकाल जवळजवळ प्रत्येक जण इंटरनेटचा उपयोग करत असतो, त्यामुळे हा शब्द तुम्हाला बरेच ठिकाणी दिसला असेल,

आज मी तुम्हाला www बद्दल काही माहिती सांगणार आहे , म्हणजेच www meaning in marathi , www long form बद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे, मित्रांनो हा शब्द तुम्हाला इंटरनेटवरील website च्या सुरुवातीला तुम्ही बघितला, कोणत्याही वेबसाइटच्या नावाच्या सुरुवातीला www चा वापर केलेला असतो,

www full form in marathi

तर आता आपण जाणून घेऊयात की www full form काय होतो, आणि what is www in marathi मध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

www full form in marathi / www म्हणजे काय

Www- word wide web

मित्रांनो www तुला w3 असे देखील संबोधले जाते, आणि हा शब्द इंटरनेटची निगडित आहे, हा इंटरनेटचा असा भाग आहे की जो http च्या माध्यमातून  web page आणि websites ला सुरक्षित करण्याचे काम करतो.

मित्रांनो www long form काय आहे ते तुम्हाला समजले असेल, www full form in hindi मित्र www हा एक इंटरनेटचा भाग आहे, त्याचे पूर्ण रूप म्हणजे world wide web आहे, जे वेबसाईटला सुरक्षित करण्याचे काम करते.

What is www / www म्हणजे काय

मित्रांनो www चे निर्माण 1989 मध्ये टीम बर्नर्स ली यांनी केला होता, ते CERN या कंपनीमध्ये काम करत होती तेव्हा त्यांनी www चे निर्माण स्विझरलँड मध्ये केले होते.

www full form in marathi

त्याला असे वाटले होते की प्रत्येक कम्प्युटर हा इंटरनेट जोडलेला असतो, आणि प्रत्येकाची माहिती ही वेगळी असते, त्यामुळे ती माहिती share करण्यासाठी खूप त्रास होत असे, त्यामुळे त्यांनी www निर्माण केले कारण की ते काम सोपे झाले होते.

मित्रांनो मी सांगितलेली www बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल, आणि www full form in marathi आहे ते पण तुम्हाला मेसेज समजले असेल.

Conclusion :

मित्रांनो www full form आणि what is www in marathi हा लेख तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, आणि हे तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

Kyc full form in marathi

 

 

By Sk

मित्रांनो माझे नाव ' सुनील ' मी helpingmarathi.com या ब्लॉगचा founder आहे,. मी तुम्हाला या वेबसाईटवर टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, बद्दल मराठी मध्ये माहिती पुरवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Social media & sharing icons powered by UltimatelySocial