व्हाट्सअप मध्ये फिंगरप्रिंट लॉक कसा लावावा
मित्रांनो तुम्ही WhatsApp जरूर वापरत असाल, तर मी तुम्हाला आज व्हाट्सअप बद्दल माहिती सांगणार आहे की आपण WhatsApp fingerprint lock कसा सुरु करावा, ते मी तुम्हाला सांगणार आहे.
मित्रांनो आज काल WhatsApp तर भरपूर लोक वापरत आहेत . आणि WhatsApp मध्ये आपण काही secret गोष्टी पण ठेवत असतो.
आणि कोणी बघू नये याची पण काळजी घेत असतो , त्यामुळे तुम्हाला मी आज WhatsApp fingerprint lock कैसे शुरू करें हे सांगनार आहे .
चलाता अपन जान उनके औत की how to enable WhatsApp fingerprint lock in marathi
WhatsApp fingerprint lock in Marathi
मित्रांनो आपण सर्वात आधी WhatsApp सुरु करून घ्या आणि नंतर तुम्हाला व्हाट्सअप च्या उजव्या साईडला काही option दिसतील तुम्ही त्या ऑप्शनवर click करून घ्या आणि नंतर तुमच्यासमोर काही option येतील.
त्यानंतर तुम्ही त्या three line option वर click करून घ्या नंतर तुमच्या समोर अजून काही option येतील
नंतर तुमच्या समोर असा interface येईल येईल मग तुम्ही त्या setting या option वर click करून घ्या आणि नंतर, तुमच्यासमोर अजून काही option येथील मग खाली दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता,
Wha
नंतर तुमच्या समोर असे काही option येथील तुम्ही तेथे दाखविल्याप्रमाणे Account या option वर click करून घ्या आणि त्यानंतर तुमच्यासमोर अजून काही option येथील जसे मी खाली दाखवले आहे.
जसे वरती दाखवले आहे तसे तुम्ही privacy या option वर click करून घ्या आणि नंतर तुमच्या समोर काही वेगळे optins येथील त्यानंतर तुम्ही खाली दाखवल्याप्रमाणे तेथे click करा.
तुम्ही या option वर click केल्यानंतर तुम्ही तिथे WhatsApp fingerprint lock in marathi तुम्ही तेथे सुरू करू शकता, आणि तुमचा WhatsApp सुरक्षित करू शकता,
Final word
मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या WhatsApp वितरण पासून सुरक्षित ठेवू शकता आणि तुमची privacy तुम्ही झोपू शकता,,
• मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला तुम्ही आम्हाला जरूर कळवा, मित्रांनो तुम्ही समजला असेल WhatsApp lock kaise kare in marathi तर तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्हाट्सअप करू शकतात.
चला तर मित्रांनो भेटू मग पुढच्या लेखांमध्ये, मी तुम्हाला येथे अजून काही मराठीमध्ये लेखनीतील जे तुम्हाला फायदे देतील.