What is domain in marathi – डोमेन म्हणजे काय

Domain kya hota hai in marathi/ डोमेन म्हणजे काय

मित्रांनो तुम्ही Domain हा शब्द नक्की ऐकला असेल, मित्रांनो मी आज तुम्हाला हेच सांगणार आहे की what is domain in Marathi जमीन म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेणार आहोत.

तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला कळेल की  , चला तर मग आपण जाणून घेऊयात.

What is domain in marathi / डोमेन काय असतं

मित्रांनो ब्लॉग किंवा वेबसाईट बद्दल तर नक्कीच माहित असेल, तर डोमेन म्हणजेच काय आहे ह्या प्रश्नाचे उत्तर तेथेच दडलेले आहे,

मित्रांनो तुम्ही जी पण वेबसाईट बघितली असेल त्यासाठी जे काही नाव असतं, म्हणजेच google.com/facebook.com/amzon.in जणू हे जे नाव आहेत, हे त्या वेबसाईटचे नाव आहेत, म्हणजेच हे त्या वेबसाईटने वापरलेला Domain आहे.

त्यालाच आपण डोमेन असं म्हणतो,तुम्ही कोणत्याही वेबसाईट किंवा ब्लॉगचे जर नाव बघितले तर त्यात तुम्हाला एक डोमेन दिसेल,

तुम्ही जेव्हाही कधी वेबसाईट बनवता किंवा ब्लॉग बनवतात तेव्हा तुम्हाला डोमेन ची गरज पडत असते, मग तुम्ही कोणत्याही प्रकारचा डोमेन खरेदी करू शकता, तुम्ही तुमच्या स्वतःचा नाव चा पण डोमेन खरेदी करू शकता.

मित्रानो तुम्हाला जर स्वतःची personal वेबसाईट बनवायची असेल तर, तुम्हाला एक वेबसाईटचे नाव खरेदी करावं लागतं त्यालाच आपण असे म्हणतो,

तर मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल की नक्की डोमेन म्हणजे काय असतं, तर आपण जाणून घेऊयात की आपण हा डोमेन कुठून खरेदी करू शकतो.

Domain kaise kharide in marthi / डोमेन कसा विकत घ्यावा.

मित्रांनो तुम्हाला इंटरनेटवर अशा भरपूर वेबसाईट मिळतील की जेथे तुम्ही स्वतःचा डोमेन खरेदी करू शकता, मी तुम्हाला काही उदाहरण सांगतो की जेथून आपण डोमेन खरेदी करू शकतो,

• godaddy.com

• hostinger.com

• hostgator.com

मित्रांनो अशा भरपूर वेबसाईट्स आहेत की जेथून तुम्ही तुमचा डोमेन खरेदी करू शकता,

मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण godaddy या वेबसाइटवरून कसा डोमेन खरेदी करू शकतो what is women in Marathi 

मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला godaddy.com या वेबसाईटवर लॉगिन करून घ्यायचा आहे,

तुम्हाला तेथे असा interface दिसेल.

What is domain in marathi

तुम्हाला असा इंटर्फेस डिटेल तुम्ही त्या बॉक्समध्ये तुमच्या डोमेन चे नाव टाकून शोधू शकता की तुमचा डोमेन available आहे किंवा नाही,

ब्लॉग म्हणजे काय आहे

त्यानंतर तुम्हाला भरपूर असे related डोमेन दिसतील की तुमच्या डोळ्यांच्या सारखेच असतील तुम्ही तिथून तुम्हाला जो हवा आहे तो डोमेन खरेदी करू शकता.

What is domain in marathi

मात्र इतक्या सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचा register करू शकता.

मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला समजलेच असेल की what is domain in Marathi / डोमेन म्हणजे काय

फ्री ब्लॉग कसा बनवावा

Final word:-

मित्रांनो तुम्हाला हा लेख कसा वाटला ते आम्हाला तुम्ही जरूर कळवा , तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता.

मित्रांनो तुम्हाला येथे अजून असेच भरपूर लेख मिळतील तुम्ही ते पण जरूर वाचा.

 

Leave a Comment