What is blog in Marathi | मराठी ब्लॉग काय आहे

How to create a blog in Marathi language

नमस्कार मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की ब्लॉग काय आहे what is blog ब्लॉग म्हणजे नक्की काय असतं ते आज आपणही जाणून घेणार आहोत. What is blog in Marathi ब्लॉग म्हणजे काय ते आपण जाणून घेऊ या.

Topics /विषय सूची

What is blog– ब्लॉग म्हणजे नक्की काय

– ब्लॉग कसा सुरु करावा- how to start a blog in Marathi

How to earn from blog in marathi -ब्लॉग पासून पैसे कसे मिळवायचे.What is blog in marathi

•what is blog in Marathi -ब्लॉग म्हणजे नक्की काय

मित्रांनो ब्लॉग म्हणजे तुम्ही जे इंटरनेटवर search करतात.

नंतर तुम्हाला जे रिझल्ट मिळतात जेव्हा तुम्ही ओपन करतात त्यावर तुम्हाला खूप सारी माहिती त्या विषयाबद्दल मिळते, तो एक प्रकारचा ब्लॉग असतो.

जिथे ती माहिती साठवलेली असते, म्हणजे तुम्ही इंटरनेटवर काही पण सर्च केले तरी तुम्हाला related असा रिझल्ट नक्की मिळतोच.

आणि तुम्ही जो पण विषय search केलेला आहे त्या विषयावर तुम्हाला भरपूर माहिती मिळते हो तुम्ही ती माहिती वाचन तुमचे प्रश्न सोडवू शकता.

ही माहिती तुम्हाला ज्या पेजवर मिळते ते म्हणजे एक ब्लॉग असतो, जिथे तुम्हाला ही माहिती पुरवली जाते.

त्या पेजवर ही एकच माहिती नसू तेन अशा प्रकारचे भरपूर लेख तुम्हाला तेथे मिळतील, की जे तुम्हाला इंटरनेट वरती वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवत असतात. यालाच एक ब्लॉग असे म्हणतात .

तेथेही माहिती स्टोअर केलेली असते.

 

ही माहिती तुम्हाला भरपूर लँग्वेजेस मध्ये मिळते, what is blog in Marathi-जर तुम्ही मराठीत सर्च केले तर तुम्हाला मराठी मध्ये सुद्धा देखील Whatमाहिती मिळते.

How to create a blog in Marathi language-जर तुम्ही इंग्लिश मध्ये सर्च केले तरी तुम्हाला इंग्लिश मध्ये ती माहिती मिळते.

Marathi blog topic या विषयावर पण तुम्हाला भरपूर माहिती मिळते.

ही माहिती पुरवणारे अशा प्रकारचे भरपूर ब्लॉग तुम्हाला इंटरनेटवर मिळतील, ज्या मार्फत तुम्ही माहिती गोळा करू शकता.

यालाच एक ब्लॉग असे म्हणतात, हे ब्लॉग बनवण्याचा उद्देश म्हणजे यातून तुम्ही पैसे पण कमवू शकता.

तुमच्या ब्लोग वर जेवढे पण visitor’s येथील तेवढे तुम्ही जास्त पैसे या ब्लॉग मधून कमवू शकता,

तुम्ही घर बसल्या काम करून यातून चांगले पैसे मिळू शकतात.

आपण जाणून घेऊयात की ब्लॉग कसा सुरु करावा

•how to start a blog in Marathi-ब्लोग कसा सुरु करावा

मित्रांनो आपण जाणून घेतलं की ब्लॉग म्हणजे नक्की काय असतं what is blog in Marathi यानंतर आपण जाणून घेऊयात की एक ब्लॉग कसा सुरु करावा.

मित्रांनो तुम्ही फ्री मध्ये पण ब्लॉग सुरू करू शकता, आणि पैसे देऊन सुद्धा ब्लॉग सुरू करू शकता, असे भरपूर platform आहेत ज्यावर तुम्ही स्वतःचा ब्लॉग सुरू करू शकता.

पण मी तुम्हाला दोन प्रकारचे platform सांगणार आहे,

एक फ्री ब्लॉग बनवू शकता, व पैसे देऊन पण ब्लॉग बनवू शकता.

What is blog in Marathi

How to start a free blog in Marathi -फ्री ब्लॉग कसा बनवावा.

मित्रांनो तुम्हाला फ्री ब्लॉक बनवण्यासाठी एक वेबसाईट आहे

Blogger.com येथे तुम्ही तुमचा फ्री ब्लॉग सुरू करू शकता. इथे तुम्हाला काही पैसे देण्याची गरज नाही पडत.

तुम्ही फ्री मध्ये स्वतःचा एक ब्लॉग बनवू शकता.

ब्लॉक बनवण्यासाठी तुम्ही blogger.com वर login करून घ्या .

ही वेबसाइट ओपन केल्यावर तुम्हाला तेथे new blog म्हणून ऑप्शन मिळेल त्यातून तुम्ही आपला स्वतःचा ब्लॉग बनवू शकता.

व त्या ब्लॉगवर तुम्ही post लिहू शकता. तुम्हाला ज्या बद्दल माहिती आहे ती माहिती तुम्ही तुमच्या ब्लॉगवर लिहू शकता.

अशाप्रकारे तुम्ही स्वतःचा ब्लॉग मध्ये सुरु करू शकता.

अशाप्रकारे तुम्ही start of free blog in Marathi मराठीमध्ये फ्री ब्लॉग बनवू शकता.

मित्रांनो हा तर झाला फ्री ब्लोग, तुम्ही पैसे देऊन पण ब्लॉग बनवू शकता, त्यासाठी तुम्हाला एक प्लॅटफॉर्म सांगणार आहे की जो, खूप प्रचलित आहे खूप लोक तू युज करत आहेत.

तो म्हणजे worldpress blog मित्रांनो याठिकाणी ब्लॉग बनवण्यासाठी तू मला काही पैशाची गरज पडते,

येथे तुम्ही पैसे देऊन ब्लॉक बनवत आहात म्हणजेच, मला एका फ्री ब्लोग पेक्षा इथे जास्त सुविधा मिळणार आहेत.

WordPress blog Kaise banaye in marathi – वर्डप्रेस ब्लोग कसा बनवावा

मित्रांनो WordPress वरती ब्लॉक बनवण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी जास्त गरजेच्या आहेत त्या म्हणजे Domain आणि hosting . या दोन गोष्टी लागणार आहेत.

मित्रांनो तुम्हाला domain आणि hosting साठी काही पैसे देऊन हे विकत घ्यावे लागतील.

मित्रांनो तुम्हाला blogger.com पेक्षा जास्त सुविधा आणि जास्त features हे WordPress blog वर तुम्हाला मिळतील.

त्यामुळे बहुतेक लोक ब्लॉक बनवण्यासाठी WordPress निवडतात. कारण येथे आपण आपला. ब्लॉग स्वतः design

करू शकतो.

 

मित्रांनो मी तुम्हाला what is blog in Marathi म्हणजेच ब्लॉग काय असतो हे सांगत आहे, how to start blog in Marathi .

मित्रांनो WordPress वर ब्लॉक बनवण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी Domain व Hosting विकत घ्यावी लागेल.

मग नंतर Domain व Hosting जोडून घ्यावी लागेल.

मग तुम्ही तेथे wordpress install करून तुम्ही स्वतःचा ब्लॉग बनवू शकता.

मित्रांनो तुम्हाला ब्लॉग कसा बनवायचा म्हणजे how to create a blog in Marathi कळालं असेल,

यानंतर प्रश्न येतो की आपण ब्लॉग पासून पैसे कसे कमाऊ शकतो. How to earn from blog in marathi

चला तर आपण जाणून घेऊया की आपण कशाप्रकारे ब्लोग

पासून पैसे कमवू शकतो.

How to earn form blog in Marathi – ब्लॉग पासून Earning कशी कराल.

मित्रांनो ब्लॉक तर आपण बनवला असेल, तुम्ही त्यावर post पण टाकले असेल. आपण जाणून घेऊया की ब्लॉक पासून आपण earning कशी करणार.

मित्रांनो तुम्ही ब्लोग वर 30-40 post लिहिल्यानंतर तुम्ही Google adscene साठी apply करू शकता.

तुमची blog site जर चांगल्या रीतीने design केलेली असेल. व तुम्ही चांगल्या post टाकल्या असेल तर तुम्हाला Google sadscene चा approve नक्की मिळेल.

मग Google adscene मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या ब्लॉग वर add दाखवू शकता, आणि जितके तुमचे visitor’s add बघतील तसे तुम्हाला पैसे मिळतील, म्हणजेच तुम्ही ब्लॉक पासून Earning करू शकता.

पण मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तुमचा ब्लॉग चांगल्या प्रकारे design करावा लागेल, त्यावर तुम्हाला contact us , privacy policy, हे pages बनवावे लागतील, आणि तुमच्या ब्लॉगवरील post तुम्ही चांगल्या प्रकारे लिहिल्या पाहिजेत, ते एकदम uniq असले पाहिजेत.

म्हणजे तुम्ही कुठून पण copy नाही करू शकत, तुम्हाला तुमचा स्वतःचा content असणे गरजेचे आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमचा ब्लॉग बनवू शकता व त्यापासून पैसे पण कमवू शकता.

Final word:-

मित्रांनो तुम्हाला what is blog in Marathi कसा वाटला how to create a blog in Marathi language मला जर हा लेख आवडला असेल तर,

तुम्ही comment करून सांगू शकतो.

आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण हा share करू शकता.

YouTube वरून पैसे कसे मिळवाल.

 

 

 

 

Leave a Comment