सुप्रभात मराठी संदेश

सिंह बनुन जन्माला आले तरी स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात नुसत्या डरकाळीला महत्व नाही.. शुभ सकाळ

 good morning

आपण जसे वागतो, इतरांशी बोलतो, दान करतो तसेच आपल्याला परत मिळते. त्यामुळे नेहमी चांगले वागा

सुप्रभात

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा… आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात गणपती दर्शनाने करूया