तुम्ही विविध कंपन्यांचे आणि आणि बँकांचे शेअर्स विकत घेऊ शकता. आणि त्या कंपन्यांचा मालकीहक्क मिळवू शकता.
मार्केटमध्ये शेअर्सची price कशी बदलते
Share market मध्ये तुम्ही invest कसे कराल
जेथे तुम्ही कधी पण share खरेदी किंवा विक्री करू शकता. त्याला आपण trading account म्हणू शकतो.