Web hosting म्हणजे काय/ होस्टिंग चे प्रकार

Web hosting म्हणजे काय

मित्रांना जर तुम्हाला नवीन website सुरु करायची असेल तर तुम्हाला hosting खरेदी करावी लागते, त्यामुळे तुम्हाला hosting म्हणजे काय आहे ते जाणून घेणे खूप गरजेचे आहे,. मी आज तुम्हाला सांगणार आहे की web hosting meaning in Marathi काय आहे, hosting कशी काम करतात, सर्व माहिती मी तुम्हाला सांगणार आहे.

तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल की hosting in marathi काय आहे.

होस्टिंग म्हणजे काय /web hosting meaning in marathi

जेवण नवीन. Website किंवा blog बनवला जातो तेव्हा आपण तेथे, image, videos, article अपलोड करत असतो, आणि हे ठेवण्यासाठी आपल्याला जागा हवी असते, तेव्हा आपण या सर्व गोष्टी इंटरनेट द्वारे oprate करू शकतो.

web hosting meaning in marathi 

Web hosting एक अशा प्रकारची सुविधा आहे जी च्या मदतीने आपण इंटरनेटवर या सर्व गोष्टी store करू शकतो.  म्हणजेच एक प्रकारे आपण या सर्व गोष्टी ठेवण्यासाठी जागा भाड्याने घेतली असे समजू शकतो, आणि त्यालाच आपण web hosting असे म्हणतात.

आपली web hosting जर चांगले प्रकारचे असेल तर आपण आपल्या users ला 24 तास कोणताही त्रास न होता इंटरनेट द्वारे चांगली सुविधा देऊ शकतो.

या सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे maintain करण्यासाठी आपल्याला web hosting चा सहारा घ्यावा लागतो, कारण त्यांचे service , Stap या सर्व गोष्टी एकदम चांगल्या प्रकारे manage करतात, त्यामुळे आपल्या वेबसाईटवर कोणत्याही प्रकारचा problem येत नाही.

आपण जेव्हा web hosting खरेदी करतो , आपण ज्या web hosting company कडून होस्टिंग विकत घेतो, ती कंपनी आपल्याला आपली वेबसाईट स्टोअर करण्यासाठी जागा उपलब्ध करून देतो, आणि आपण आपली वेबसाईट सुरळीतपणे चालवु शकतो .

आता आपण जाणून घेऊयात की या web hosting चे प्रकार किती आहेत,

Types of web hosting in marathi / होस्टिंग चे प्रकार

उतरण आपण जाणून घेतलं की web hosting meaning in Marathi काय आहे, आता आपण जाणून घेऊयात की वेब होस्टिंग किती प्रकारचे आहेत. आणि कोणती वेब होस्टिंग सर्वात जास्त वापरली जाते.

1] shared web hosting

2] vps ( virtual private server)

3] dedicated hosting

4] cloud web hosting

1. Shared web hosting काय आहे

Shared hosting मध्ये एकाच server मध्ये अनेक वेबसाईट च्या files Store केलेल्या असतात, आणि त्या एकाच computer server मध्ये स्टोअर केलेले असतात. त्यामुळे या hosting ला shared hosting असे म्हटले जाते.

ज्या वेबसाईट नवीनतम सुरू केलेल्या असतात, त्यांच्यासाठीही web hosting चांगले ठरू शकते, कारण ही hosting सर्वात स्वस्त मध्ये मिळते, त्यामुळे नवीन लोकांना ही web hosting चांगले ठरू शकते,

या web hosting ला तोपर्यंत काही problem नसतो जोपर्यंत त्या वेबसाईट वर कमी visitors असतात, कारण कमी users असलेली वेबसाईट ही होस्टिंग चांगल्याप्रकारे सांभाळू शकते, आणि जर वेबसाईट वरील users ची संख्या वाढली तर या web hosting वर load येऊ शकतो.

पण नंतर आपण केव्हा पण hosting चेंज करू शकतो, त्यामुळे जेव्हा पण तुमची वेबसाईट थोडी मोठी होईल तेव्हा तुम्ही दुसरी होस्टिंग तुमच्या वेबसाईट जोडू शकता. पण नवीन लोकांसाठी ही web hosting चांगली ठरू शकते.

या web hosting चा सेटअप करणंदेखील सोप्प आहे, त्यामुळे जे नवीन bloggers आहेत त्यांच्यासाठी ही वेब होस्टिंग सोयीची आहे.

Shared web hosting ला control panel पण एकदम सोपा दिलेला असतो, त्यामुळे नवीन bloggers ने shared web hosting चा उपयोग करणे चांगली आहे.

2.VPS web hosting मराठी

जसे आपण जाणून घेतले की shared web hosting मध्ये एकाच server मध्ये अनेक files एकाच server computer मध्ये Store केलेल्या असतात, पण vps web hosting मध्ये तसे नसते, यामध्ये स्वतंत्रपणे file store केलेले असतात, त्यामुळे याला VPS web hosting असे म्हणू शकतो.

या web hosting मध्ये तुम्ही जास्त व्हिजिटर्स असलेल्या वेबसाईट सुद्धा चालू शकता किंवा manage करू शकतात. कारण ही web hosting जास्त visitors चा load देखील सांभाळू शकते,

ही एक कमी पैशांमध्ये चांगल्या प्रकारची web hosting आहे, या तुम्ही जास्त visitors असलेल्या वेबसाईट सुद्धा चालू शकता, ही web hosting तुम्हाला कमी पैशात dedicated server सारखा अनुभव देत असते.

यामध्ये तुम्हाला dedicated web hosting सारखं server controls मिळतात.

web hosting meaning in marathi 

3. Dedicated web hosting मराठी

जसे आपण जाणून घेतले की shared web hosting मध्ये अनेक वेबसाईटचे files एकाच server मध्ये स्टोअर केलेले असतात, पण dedicated web hosting मध्ये तसं नाहीये, यामध्ये एकाच website चा data किंवा file store केले जातात.

ही web hosting थोडी महाग असते कारण यामध्ये फक्त एकाच वेबसाईट files Store केलेले असतात, त्यामुळे त्याची price पण थोडी जास्त असते, पण तुम्हाला येथे strong service मिळतात आणि तुम्हाला एक चांगला अनुभव मिळतो.

मित्रांनो ही web hosting त्या वेबसाईट साठी खूप best आहे ज्या वेबसाइट्स , खूप मोठ्या असतात व त्यांचे visitors देखील जास्त प्रमाणात असतात, अशा वेबसाईट्स ज्या e commerce site असतात त्या dedicated web hosting चा वापर करत असतात, जसे Amazon, Flipkart.

सगळ्या web hosting त्या तुलनेत he web hosting सर्वात secure मानली जाते, त्यामुळे बहुतेक लोक या web hosting चा वापर करत असतात.

  > Blog काय आहे, संपूर्ण माहिती मराठी

  > Free blog कसा बनवावा

Cloud web hosting in marathi

मित्रांनो ही एक खूप सुरक्षित वेब होस्टिंग मानली जाते, कारण येथे security वर खास लक्ष दिले जातात, आणि येथील service, system देखील खूप protective आणि strong असतात, त्यामुळे जे problogger म्हणजेच मोठे blogger असतात ते, ही web hosting recommend करतात.

या होस्टिंग मध्ये service down होण्याची शक्यता देखील खूप कमी असते, कारण या सर्व गोष्टी cloud web hosting मध्ये available असतात, बाकी web hosting त्या तुलनेत ही web hosting सर्वात महाग असते, पण तशी सेवा देखील दिली जाते.

येथे सर्वात जास्त visitors असलेल्या वेबसाइट्स खूप सोप्या पद्धतीने manage केल्या जातात, त्यामुळे ही एक बेस्ट web hosting आहे.

आपण काय शिकलो

मित्रांनो आज आपण web hosting meaning in Marathi त्याबद्दल जाणून घेतला आहे, त्यामध्ये आपण type of hosting in Marathi म्हणजेच hosting चे प्रकार किती आहेत, त्याबद्दल आपण जाणून घेतला आहे.

त्यामध्ये आपण वेब होस्टिंग चे तीन प्रकार बघितले , मित्रांनो अपूर्ण लेख तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही comment मध्ये जरूर टाका, आणि तुमच्या अजून काही त्रुटी असतील त्या पण जरूर शेअर करा.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

3 thoughts on “Web hosting म्हणजे काय/ होस्टिंग चे प्रकार”

Leave a Comment