VDO full form in marathi -व्हि.डी.ओ फुल फॉर्म

VDO full form l VDO long form 

VDO full form in marathi | VDO म्हणजे काय, त्याबद्दल आपण आज माहिती जाणून घेणार आहोत, VDO long form marathi आपण मराठी मध्ये जाऊन घेऊन, त्यासाठी तुम्ही हा लेख पूर्ण वाचा.

VDO full form in marathi

VDO full form – Village development officer असा त्याचा अर्थ होतो, मी मराठी मध्ये “ग्राम विकास अधिकारी” म्हटले जाते. मित्रांनो ग्रामविकास अधिकारी चे कार्य हे गावातील विकास कामांना पूर्ण करणे हे असते.

ग्राम विकास अधिकारी कोण असतो (VDO)

ग्राम विकास अधिकारी म्हणजेच VDO हा ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख असतो, VDO हा non gazetted government employed असतो. त्यालाच आपण ग्रामसचिव, ग्रामपंचायत वरील सचिव असे देखील म्हणतो.

अगोदर VDO ला ग्रामसेवक म्हटले जायचे, पण ते नाव बदलून आता त्याला ” ग्राम विकास अधिकारी ” असे संबोधले जाते,

ग्राम विकास अधिकारी हा ग्रामीण विकास मंत्रालय याचा अधिकारी असतात, या पदांची भरती प्रक्रिया देखील होत असते व भरपूर मुले तयारी देखील करत असतात.

मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली VDO full form in marathi म्हणजेच VDO long form कन्हैया बद्दल माहिती मिळाली असेल अशी मी आशा करतो, जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही इतरांना देखील जरूर शेअर करा.

हे देखील वाचा….

HDFC FULL FORM मराठी

OPD FULL FORM मराठी.

PCS FULL FORM मराठी

RIP FULL FORM  मराठी

Leave a Comment