2023 वट पूर्णिमा व्रत पूजा तारीख | vat purnima 2023 time in marathi

vat purnima 2023 time in marathi: ज्येष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा असते, ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशीच, वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी महिला वडाच्या झाडाला फेऱ्या मारून झाडाचे पूजन करत असतात, वटपौर्णिमा ला खूप जास्त महत्त्व आहे या दिवशी सर्व महिला उपवास करतात व डाच्या झाडाची पूजा करतात.

वटपोर्णिमा 2023 कधी आहे |

वटपौर्णिमा 2023 कधी आहे व त्यादिवशी वार कोणता आहे ही सर्व सविस्तर माहिती आपण बघुयात, वटपौर्णिमेचे व्रत हे उत्तर भारतामध्ये ज्येष्ठ महिन्यांमध्ये अमावस्येला तिथी 19 मे रोजी ही पूजा केली जाते.

वटपोर्णिमा किती तारखेला आहे? |vat purnima 2023 time in marathi

तसेच महाराष्ट्र व गुजरात मध्ये हे व्रत वटपौर्णिमेचे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी पाळले जाते, 2023 मध्ये वटपौर्णिमा ही 3 जून 2023 रोजी म्हणजेच ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाईल.

वटपोर्णिमा किती प्रारंभ – तीन जून 2023 सकाळी 1:17
वटपौर्णिमा तिथी समाप्ती – 4 जून 2023 सकाळी 9:11 .

    वटपोर्णिमा किती प्रारंभ      3 जून 2023 सकाळी 1:17
    वटपौर्णिमा तिथी समाप्ती      4 जून 2023 सकाळी 9:11

वटपौर्णिमा का साजरी केली जाते ?

वटपौर्णिमा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या तिथीला साजरी केली जाते व सावित्री पौर्णिमा ही एक व्रत विवाहित हिंदू महिला हे व्रत साजरी करतात, याव्रतामध्ये दिवसभर स्त्रियांसाठी उपवास असतो. वडाला फेरी मारून वडाची पूजा करतात व देवी सावित्रीला श्रद्धांजली अर्पण करतात.

वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडायचे ?

वटपौर्णिमेच्या दिवशी सर्व स्त्रियांनी उपवास करून उपवास संध्याकाळी न सोडता तो दुसऱ्या दिवशी सकाळी दहा नंतर सोडावा.

वटपोर्णिमा व्रताचा इतिहास

वटपौर्णिमेचा इतिहास सांगायचे झाले तर सावित्री ही एक राजकन्या होती ती राजा अश्रपतीची कन्या होती, सावित्रीचा विवाह सत्यवानाशी झाला. लग्न झाल्यावर एक वर्षानंतर सत्यवानाला मृत्यू साथ मिळाला, आणि कालांतराने तो एका वर्षानंतर सत्यवान अशक्तपणाच्या आजारामुळे त्याचे निधन झाले.

पण सावित्री मात्र सत्यवानाचा मृत्यू स्वीकारत नाही आणि ती यमराजालाच भेटते आणि त्याला विनवणी करते की माझ्या पतीला घेऊन जाऊ नका. यमराज खुश होऊन तिला तीन वरही देतो पण सत्यवानाचा जीव मागू नकोस ही देखील अट यमराज ठेवतो

आणि आपल्या हुशारीचा उपयोग करून सावित्री यमराजाकडे तिची आणि सत्यवानाची शंभर मुले असावी असे वर मागते, म्हणजे स्त्री एक प्रकारे सत्यवानासाठी दीर्घायुष्यच मागते

Read More : वटपोर्णिमा 2023 कधी आहे

वटसावित्री पूजेची सामग्री यादी | वटपौर्णिमा 2023

    1       सत्यवान सावित्री चा फोटो
    2       वटसावित्री यंत्र
    3       वटसावित्री व्रत कथा ग्रंथ
    4       वटसावित्री पंचामृत ( त्यामध्ये + दही+ तूप + दूध + साखर यांचे एकत्रित मिश्रण)
    5        कापूर, वेलची, हळद कुंकू, चंदन असे सर्व प्रकारचे पूजेचे सामान.

वट पौर्णिमा व्रताचे महत्त्व | Vat Purnima 2023 time in marathi

हिंदू धर्मामध्ये वटवृक्षाला खूप पवित्र मानले जाते, वटवृक्ष मध्ये तीन देवांचे प्रतिनिधित्व असते ब्रह्मा विष्णू आणि महेश. वटसावित्री पौर्णिमेचे व्रत हे ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या किंवा पौर्णिमेच्या आधी होते हेवत विवाहित स्त्रिया तीन दिवस पाळत असतात.

ज्याप्रकारे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमराज कडून परत घेतले होते तसेच विवाहित स्त्रिया हे व्रत करून आपल्या पतीसाठी भाग्य नशीब या पूजेपासून मिळतात. हे व्रत सर्वांनी केले पाहिजे.

सावित्री व्रताची तिथी 2023

2023 यावर्षी वटसावित्री वृत्त हे तीन जून 2023 रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला केले जाईल गुजरात आणि महाराष्ट्र मध्ये या व्रताला वटसावित्री व्रत असे म्हणतात. गुजरात आणि महाराष्ट्र सोडून इतर देशाच्या सर्व भागात वट सावित्री पूजा ही ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला केली जाते.

पंचांगानुसार जरी विचार केला तर 3 जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमेला हे व्रत पाळले जाईल, सकाळी 11:17 पासून तर दुसऱ्या दिवशी सकाळी 9:11 वाजता ही पौर्णिमा समाप्त होईल. पौर्णिमेच्या काळातच हे व्रत करता येईल. 2023 वट पूर्णिमा व्रत पूजा तारीख

आपण व्हॅट सावित्री पूजा का करतो?

वट सावित्री पूजेचा इतिहास बघितला तर वटसावित्री पूजाही देवी सावित्रीला श्रद्धांजली म्हणून केली जाते , कारण देवी सावित्रीने यमराजापासून आपल्या पतीला म्हणजेच सत्यवानाचे पण परत घेतले होते. तसेच प्रत्येक स्त्रिया आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतात, सुख-समृद्धी आयुष्य लाभावे म्हणून प्रत्येक स्त्रिया हे व्रत करतात. [ vat purnima 2023 time in marathi]

वटपोर्णिमा महत्व 2023 |

१.वटपौर्णिमेच्या दिवशी व्रत केल्याने पतीला दीर्घायुष्य लाभते.
२.अशी मान्यता आहे की वृत्त केल्यामुळे वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात.
३. वटपौर्णिमेला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे.
४. वट सावित्री व्रतामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते.
५. हे व्रत कथा ही ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला केली जाते.

Leave a Comment