Valentine day quotes Marathi | व्हॅलेंटाईन डे कोट्स
आज आपण valentine day बद्दल काही मेसेज बघणार आहोत, की जे तुम्ही तुमच्या व्हॅलेंटाईन ला पाठवून व्हॅलेंटाइन डे साजरा करू शकता, मी तुमच्यासाठी काही निवडक असे व्हॅलेंटाईन मेसेजेस घेऊन आलो आहे.
आजच्या या प्रेमळ दिवसाच्या शुभेच्छा तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला देऊ शकाल अशा काही व्हॅलेंटाइनच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे, व्हॅलेंटाईन डे मेसेजेस हे तुम्हाला फारच आवडतील, हे सर्व valentine day in Marathi लैंग्वेज मध्ये आहेत.
या व्हॅलेंटाइनच्या दिवशी तू माझ्यासोबत हवीस, दुसरा तुझ्या कडून काही अपेक्षा नाही फक्त जीवनभर तुझी साथ हवी, 😘 हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे
Valentine day quotes in Marathi | प्रेम दिनाच्या शुभेच्छा
माझ्या जीवनात तू आहेस
हेच खूप आहे माझ्यासाठी
माझे आयुष्यभराचे प्रेम
जपून ठेवीन मी फक्त तुझ्यासाठी
तू मिठीत घेता मजला
हृदयात उमलते काही
श्र्वसांची होते कविता
अन् स्पर्शाची शाही
तुझ्या प्रेमाचा रंग तो,
अजूनही बहरत आहे
शेवटच्या क्षणापर्यंत
मी फक्त तुझीच आहे
हृदय एक आपले
त्याला एकाच स्पंदनाची साथ
उंबरा ओलांडून बंधनाचा
लिहू प्रेमाची नवीन बात
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | व्हॅलेंटाईन डे
या प्रेमळ दिवशी
तू खुश रहावी
तुझ्या सर्व इच्छा पुर्ण व्हाव्यात
या प्रेम दिनाच्या
खूप खूप शुभेच्छा
स्वप्न माझे हे संपले तरीही,
मनात तूच उरणार आहे
तुझ्यात मी नसेल तरी,
माझ्यात तूच सापडणार आहे
सगळ्यांपेक्षा वेगळे आणि सुंदर तुम्ही आहास
पण त्यापेक्षाही सुंदर गोष्ट म्हणजे
तुम्ही माझ्या आयुष्यात असणे आहे
नाही आज पर्यंत बोलता आले,
आज ते सारे तुझ्यापुढे मांडणार आहे
नाही जगू शकत तुझ्याशिवाय
इतकेच तुला सांगणार आहे.
व्हॅलेंटाईन डे मराठी शुभेच्छा | valentine day message
बंध जुळले असता,
मनाचं नातंही जुळायला हवं…
अगदी स्पर्शातूनही
सारं सारं कळायला हवं
Jokes in hindi
प्रेम दिनाच्या शुभेच्छा
प्रिय माझ्या बायकोला
अशीच साथ राहू दे
पुढे ही आपल्या जिंदगीत
प्रेम दिनाच्या खूप शुभेच्छा
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली
आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार
स्वप्न आहेस तू,
हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते
मागणं आहेस तू
मी तुझ्यासाठी कितीही
वर्षे थांबायला
तयार आहे पण
मला पाहिजे तर तूच
व्हॅलेंटाईन डे कोट्स आणि मेसेज
या दिवशी सर्वजण
आपल्या प्रिय व्यक्तीस
गोड शुभेच्छा देतात
प्रेम दिनाच्या शुभेच्छा
खऱ्या प्रेमाला
कुठल्याच डे ची
गरज नसते,
कारण
त्याच्या आठवणीतील
प्रत्येक दिवस हा
व्हॅलेंटाईन असतो
प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण
तुझ्यावर एवढं प्रेम करेल की,
याच जन्मी काय पुढच्या
सातही जन्मी
तु फक्त मलाच मागशी
Happy valentine day in Marathi
हा व्हॅलेंटाईन ही
नेहमी सारखा सुंदर व्हावा
हा दिवस लक्षात रहावा
असा साजरा करावा
😘 Happy valentines day 😘
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
घेता जवळी तु मला,
पारिजात बरसत राहतो.
हळव्या क्षणांच्या कळ्या,
देहावर फुलवत राहतो
या जगाची परवा करत नाही मी
कारण,
तुला देवाकडे मागितलंय ह्या
लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
या दिवशी कोणीतरी मला
प्रपोज करावं
अशी इच्छा आहे
माझ्या मनातील व्यक्ती ने
या दिवशी माझी
आठवण काढावी
😘 हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे 😘
Valentine day quotes in Marathi | व्हॅलेंटाईन डे मराठी
तुझ्या प्रेमाचा रंग तो…
अजूनही बहरत आहे.
शेवटच्या क्षणा पर्यंत….
मी फक्त तुझीच आहे
हातात घातल्या बांगड्या गळ्यात
घातली ठशी
……रावांचे नाव घेते व्हॅलेंटाईन डे च्या
दिवशी
जब लॉकडाउन
अकेले गुजार दिया तो
वेलेंटाइन डे
किस खेत की मूली है!
विचारलंच नाही
हॅप्पी व्हॅलेंटाईन्स डे
व्हॅलेन्टाईन्स डे शुभेच्छा
व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा | व्हॅलेंटाईन डे मेसेज
या व्हॅलेंटाईन डे ला मला गिफ्ट मध्ये तू आणि तुझा वेळ हवा आहे. जो फक्त माझ्यासाठी असेल. हॅपी व्हॅलेंटाईन डे.
मला सात जन्माच वचन नकोय तुझ्याकडून, ह्याच जन्मात तू हवा आहेस आणि ते पण शेवटच्या श्वासापर्यंत
आयुष्यभर साथ देणारी माझी सावली आहेस तू, माझ्या डोळ्यात नेहमी राहणार, स्वप्न आहेस तू, हाथ जोडून देवाकडे जे मागितलं होत ते मागणं आहेस तू… Happy valentine day
पाऊस म्हटलं की मला आठवते तुझ्या उरातली धडधड माझ्या आधाराशिवाय झालेलं तुला पाऊल टाकणं अवघड… हॅप्पी व्हॅलेंटाइन्स डे
सगळ्यांपेक्षा वेगळी आणि सुंदर तू नक्कीच आहेस, पण त्यापेक्षाही सुंदर तुझे माझ्या आयुष्यात असणे आहे… Happy Valentines Day! I Love You!
प्रेम दिनाच्या शुभेच्छा | प्रेम दिनाच्या मराठी शुभेच्छा
आयुष्यात जर एकापेक्षा जास्त वेळा
प्रेम होत असेल तर
प्रत्येक वेळी मी फक्त तुझ्यावरच प्रेम
करेल आणि मला ते आवडेल
माझ्या तुझ्यावरील प्रेमाचे वर्णन
करण्यात शब्द कमी पडतील.
तुझ्याबरोबर जगण्यासाठी एक
आयुष्य खूप लहान असेल
डोळ्यातल्या स्वप्नाला…
कधी प्रत्यक्षातही आण !
किती प्रेम करतो तुझ्यावर,
हे न सांगताही जाण !
या Valentines Day ला मला
गिफ्ट मध्ये, तू आणि
तुझा Time हवा आहे,
जो फक्त माझ्या साठी असेल
या जगाची परवा करत नाही मी
कारण,
तुला देवाकडे मागितलंय ह्या
लोकांकडे नाही.
प्रेम दिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा
Happy valentine day quotes
कधीतरी बायको सोबतही,
प्रियकरासारखं जगा..
कधीतरी तिलाही,
एक गुलाब देऊन बघा
प्रेम लग्न करणे किंवा एकमेकांसाठी
जीव देणे नाही तर एकमेकांचे न होताही
नेहमी एकमेकांसोबत राहणे एकमेकांना
आयुष्यभर साथ देण
रात्री आकाश ओसंडुन गेले
होते तार्यांनी,
मी तुला शोधत उभा तर
वेड्यात काढले मला सार्यांनी
मी तुझ्यासाठी कितीही
वर्षे थांबायला 🎉
तयार आहे पण
मला पाहिजे तर तूच
Valentine day quotes in Marathi | happy valentine
या विशेष प्रसंगी मी तुम्हाला जगातील
सर्व प्रेम आणि आनंदाची शुभेच्छा देतो.
नेहमी माझ्यासोबत राहिल्याबद्दल धन्यवाद
दाटून आलेल्या संध्याकाळी,
अवचित ऊन पडतं…..👌
तसंच काहीसं पाऊल न वाजवता,
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
Valentine Day ला कोणतं गिफ्ट
मागायचं असेल, तर Time मागा..
कारण त्याच्यापेक्षा मौल्यवान असं,
या जगात कोणतंच गिफ्ट 🎁 नाही
मित्रांनो तुम्हाला या valentine day Marathi शुभेच्छा कशा वाटल्या त्या मला कमेंट करून जरूर कळवा, आजच्या या व्हॅलेंटाईन डे शुभेच्छा तुम्ही इतरांना तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा, व तुमच्या स्पेशल व्यक्तीस खास करून शेअर जरूर करा.
good morning quotes in marathi