वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा | birthday wishes marathi

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र

Table of Contents

आज मैं तुमसे साठी काही वाढदिवसाचे शुभेच्छा, व्हाट दिस इस अ खूब शुभेच्छा वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा भाऊ, अशा जन्मदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, जेणेकरून तुम्ही या शुभेच्छा देऊन तुमच्या मित्रांना व प्रियजनांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.vadhdivsachya manpurvak shubhechha

वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

जगातील सर्व आनंद तुला मिळ

स्वप्नं सगळी तुझ्या पायांशी असो

माझी गोड परी ज्या दिवशी पृथ्वीवर आली

तो सुंदर दिवस हा तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🥰🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

आपणास शिवनेरीची श्रीमंती,

रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता,

सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,

हीच शिवचरणी प्रार्थना!

आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🎊😊

/////———-*******………………………………………….******———–/////

आयुष्याच्या या पायरीवर आपल्या

नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे,

आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे,

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उदंड आयुष्य लाभू दे.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

😊🎊🎉🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी

आपली सारी स्वप्नं साकार व्हावी

आजचा वाढदिवस आपल्यासाठी

एक अनमोल आठवण ठरावी…

आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य

अधिकाधिक सुंदर व्हावं…

हीच शुभेच्छा !

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

🎉🎉🎊😊

/////———-*******………………………………………….******———–/////

वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश | हॅपी बर्थडे

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा

आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा.

आजचा दिवस खूप खास आहे,

भूतकाळ विसरून जा आणि

नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎉😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

तू प्रत्येक वेळी राहतेस सोबती

जिंदगी तुझ्याविना अधुरी

तू माझ्या प्रत्येक कवितेची ओळ

माझ्या मनातील प्रत्येक गादी ची खोळ

माझ्या लाडक्या बायकोला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🥰😊

motivational facts in hindi

/////———-*******………………………………………….******———–/////

सर्वात वेगळी आहे माझी बहीण

सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण

कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही

माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही

हॅपी बर्थडे 🎉🎉🎊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

चाहूल तुझी लागताच आनंदी झालो आम्ही

तुझ्या बाललीलांमध्ये रमून गेलो आम्ही

यशवंत हो दीर्घायुषी हो

बाळा तुला आजीआजोबांकडून

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🎊🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

नवा गंद नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा,

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा…

तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी संदेश मित्र funny

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा!

😊🥰🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

जन्म देऊनी धन्य तू झालीस

जन्म घेऊन ये तुझ्या पोटी

सारी दैवत मला मिळाले

तुझ्याविना कोणी जगात

आई तूच आहेस

माझी सर्व काही

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई

🥰🎉🎊👌

vadhdivsachya manpurvak shubhechha

/////———-*******………………………………………….******———–/////

Birthday wishes Marathi

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

a सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारख्या लोकांना

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो..

बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो..

आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

🥰🎊🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं..

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं.

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शिवमय शुभेच्छा.

🎉🎊🥰

shayari in hindi

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे.

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎊🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

Birthday wishes in Marathi

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त ईश्वरचरणी प्रार्थना.

शिवमय वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

😊🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

लोकांना जळेल अशी

दोस्ती आहे आपली

यारि आहे जशी

शोले ची दोस्ती

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

🎉🎊👌🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे

हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात

पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये

कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉😊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा | जन्मदिवसाच्या शुभच्छा

Happy birthday Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील,

पण तुम्ही नक्कीच माझे खास

आणि जिवाभावाचे सोबती असाल.

मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही,

मी खूप नशीबवान आहे कारण

तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊😊🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

तुझ्या वाढदिवशी मला जाणवलं की,

मी जगातील सर्वात सुंदर आणि प्रेमळ

स्त्रीबरोबर आणखी एक वर्ष जगलो आहे.

तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!

🎉🎊😊

Jokes in hindi

/////———-*******………………………………………….******———–/////

भाऊचा बर्थ डे म्हणल्यावर चर्चा तर होणार

भाऊ नी राडा येवढा केलाय की

भाऊच्या बर्थ डे ला चर्चा कमी पण मोर्चाच निघेल

अश्या किलर लूक वाल्या माझ्या भावासारख्या मित्राला

जन्मदिवसाच्या मनापासून लाख लाख शुभेच्छा.

🎊🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

प्रत्येक मार्ग सुलभ होवो,

प्रत्येक वाटेवर आनंद असो,

प्रत्येक सकाळ सुंदर असू दे,

दररोज माझी परमेश्वराला प्रार्थना

आपला प्रत्येक वाढदिवस असाच असू दे

😊🎉🥰🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा | happy birthday

फुलांसारखा रंगीबेरंगी संसार असो तुझा,

देवाकडे प्रार्थना तुझ्या नशिबात असो फक्त यशाची गाथा,

तुझा वाढदिवस साजरं करण्याच भाग्य मिळो नेहमी आम्हाला

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

तुझ्याविना जीव माझा

अधुरा आहे

तू नसतेच सोबत जेव्हा

तेव्हा माझं काळीज तुझ्याविना

तळमळत असते.

जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रियसी

👌🎊🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

Birthday wishes in Marathi

असे म्हणतात की मोठा भाऊ

वडिलांसारखा असतो आणि

हे बरोबरच आहे.

तुझे प्रेम, आधार आणि काळजी

हे मला वडिलांसारखे वाटते

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎊🎊🎉🥰

vadhdivsachya manpurvak shubhechha

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या प्रत्येक क्षणाच्या हार्दिक शुभेच्छा,

तुम्हाला प्रत्येक आनंदाची भेटी हार्दिक शुभेच्छा,

तुमच्या डोळ्यांतील सर्व स्वप्ने सत्यात उतरू शकतील,

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

हॅपी बर्थडे दादा येणारं वर्ष तुला आनंदाचं जावो.

देव तुझ्यावर भरपूर प्रेम आणि सुखाचा वर्षाव करो.

खूप खूप प्रेम.

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

Happy birthday wishes SMS

तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना।

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवो,

उगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावी,

ईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि देवो,

🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

सूर्य घेऊन आला प्रकाश

चिमण्यांनी गायलं गाणं

फुलांनी हसून सांगितलं

शुभेच्छा, तुझा जन्मदिवस आला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

आमची बायको म्हणजे

जणू वादळच आहे

थोडा आपण बोलायला गेलं

तर अजून वाढतय,

पण मला थोडा जरी

त्रास झाला तरी तिच्या

डोळ्यातील अश्रू नाही थांबत,

माझ्या जीवंसंगिनीस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎊🎉👌

/////———-*******………………………………………….******———–/////

आपल्या दोस्ताची किंमत नाही

आणि किंमत करायला

कोणाच्या बापात हिंमत नाही

वाघासारख्या

भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Happy Birthday Bro

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवस येतो

स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो

एक नवीन स्वप्न घेऊन येतो

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देत

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

तुला तुझ्या जीवनात सुख, आनंद

आणि यश लाभो

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे

फुलून जावो त्याचा सुगंध

तुझ्या जीवनात दरवळत राहो हिच तुझ्या

वाढदिवसानिमित्त ईश्वर चरणी प्रार्थना

लेकीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो

पण त्यातले काही वाढदिवस असे असतात

जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं

कारण ते असतात

आपल्या मनात घर करून बसलेल्या

काही खास माणसांचे वाढदिवस

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

जिथे जातो तिथे तूच दिसते

दुसऱ्या कुणावर माझी नजर नाही थांबत

फक्त तूच हवी आहेस

जीवनात फक्त तुझीच कमी आहे

वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रिये

🎉🎉🎊🎊

vadhdivsachya manpurvak shubhechha

 /////———-*******………………………………………….******———–/////

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

वाढदिवसाच्या शुभेच्छा

ताई तुला उदंड आयुष्य लाभो

🎉🎉🎊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

आईच्या मायेला जोड नाही

ताईच्या प्रेमाला तोड नाही

मायेची सावली आहेस तू

घराची शान आहेस तू

तुझे खळखळतं हास्य म्हणजे

आईबाबांचे सुख आहे

तू अशीच हसत सुखात राहावी

हीच माझी इच्छा आहे

लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎉🥰😊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

माझ्या आयुष्यात सोनेरी सुर्यकिरणांसारखं

तेज घेऊन आल्याबद्दल

आणि माझ्यावर सुखाचा वर्षाव केल्याबद्दल

मी तुमची खूप आभारी आहे

तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🎉🥰😊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

कितीही रागावले तरी समजून घेतले मला

रुसले कधी तर जवळ घेतले मला

रडवले कधी तर कधी हसवले

केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

Happy Birthday Hubby

🥰🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

कधी रुसलीस कधी हसलीस

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस

पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस

बायको तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

Love You Bayko

🎉😊🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

मी दररोज एकाच व्यक्तीच्या प्रेमात पडतो

आणि ती व्यक्ती म्हणजे माझी ‘बायको’

माझ्या प्रिय बायकोला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा मराठी

जगातील सर्वात प्रेमळ आईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देव तुझे जीवन अमर्याद आनंदाने भरु दे

Happy Birthday Aaisaheb

😊🎊🎉🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

बाबांचा मला कळलेला अर्थ,

बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,

अपरिमित काळजी करणारं मन,

स्वतः च्या इच्छा, आकांक्षा बाजूला ठेवून

मुलांसाठी झटणारं अंतःकरण.

वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎊🎉🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

त्यांच्या मनाच्या ठायी असलेला मोठेपणा

मला जीवनाचे रहस्य सांगतात

फार मोठे नाहीत

ते मला विठ्ठालाप्रमाणे भासतात

Happy Birthday BaBa

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

मला सावलीत बसून

स्वतः जळत राहिले

असे एक देवदूत

मी वडिलांच्या रूपात पाहिले

माझ्या प्रिय वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎉🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

तुमच्यासारखे मामा असणे

हिरा मिळण्यासारखे कठीण आहे.

तुमच्या सोबत घालवलेले प्रत्येक दिवस

परमेश्वराचे आशीर्वाद आहेत.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मामा

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

Birthday wishes in Marathi

माझ्या प्रिय

आणि आदरणीय मामांना

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी ईश्वराकडे तुमच्या उत्तम आरोग्य

आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करतो

Happy Birthday Mama

🎉🎊🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा

तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा

जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो

Happy Birthday Vahini

🎊🎊🎉🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

परीसारख्या आहात तुम्ह

तुमच्या सोबतीने भाऊ झालेत आनंदाचे धनी

प्रत्येक जन्मी दादाला तुमची सोबत मिळावी

हीच प्रार्थना मी आज करतो मनी

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वहिनी

🎊🎉😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,

सोनेरी किरणांची सोनेरी दिवस,

सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा,

केवळ सोन्यासारखा लोकांना,

🎊🎉😊🥰

hindi jokes

/////———-*******………………………………………….******———–/////

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

🎊🎊🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुझ्या वाढदिवसाचे हे

सुखदायी क्षण तुला सदैव

आनंददायी ठेवत राहो

आणि या दिवसाच्या अनमोल

आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो

🎊😊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

Happy birthday wishes in Marathi

नाती जपली प्रेम दिले या

परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी

हीच एक सदिच्छा.

😃🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण तुला सदैव आनंददायी ठेवत राहो,

आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी तुझ्या हृदयात सतत तेवत राहो.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🎉🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,

तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं,

त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो.

हीच देवाकडे प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा

🎊🎉😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

नाती जपली प्रेम ❤ दिले या परिवारास तू पूर्ण केले

पूर्ण होवो तुझी 🙋‍♀️ प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा.

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.

तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे…..

मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड

आयुष्य लाभू दे…

🎊🎉😊🥰

Love Qoutes

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ

संकल्प असावेत नवे तुझे

मिळाव्यात त्यांना नव्या दिशा

प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुझे

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.

🎉🎊😊🥰

vadhdivsachya manpurvak shubhechha

/////———-*******………………………………………….******———–/////

आईच्या डोळ्यांतला 🙄तारा आहेस तू

सर्वांचा लाडका🤗 आहेस तू

माझी सर्व काम करणारा

पण त्यामुळेच स्वतःला 🙎‍♂️बिचारा समजणारा आहेस तू

चल आज तुला नो काम

🎊🎉😃😊🥰🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

देवा माझ्या 🙎‍♂️मित्राला सुखात ठेव,

त्याचा वाढदिवस🎂 कधी ही असुदे,

प्रत्येक 👋वेळी मी तुझ्याकडे येवढेच,

मागणे मागतो त्याला आनंदी ठेव.

वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा

😊🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

काका आज तुमच्या या वाढदिवशी मी तुम्हाला

सांगू इच्छितो की तुम्ही एक अद्भुत व्यक्ती

आहात आणि तुम्ही आम्हाला अत्यंत

प्रिय आहात.

तुम्हाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा

🎉🎉🎊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

जन्मदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

शिकवता शिकवता आपणास आकाशाला गवसणी

घालण्याचे सामर्थ्य देणारे आदराचे स्थान म्हणजे

आपले ‘शिक्षक’ होय.

अश्याच प्रिय शिक्षकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🥰😊🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

प्रेमाच्या या नात्याला

विश्वासाने जपून ठेवतो आहे

वाढदिवस तुझा असला तरी

आज मी पोटभर जेवतो आहे!

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

😊🥰🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुमचा चेहरा जेव्हा समोर आला

तेव्हा माझं मन फुललं,

देवाची आभारी आहे ज्याने

तुमची माझी भेट घडवली.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

🎉🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

आई लेकराची माय असते

वासराची गाय असते

दुधाची साय असते

धरणाची ठाय असते

आई असते जन्माची शिदोरी

सरतही नाही अन उरतही नाही.

🎉🎉🎊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी कविता

तुझ्या वाढदिवसाची भेट म्हणून या चांदण्यांच्या मैफिलीत

माझ्या मिठीत घेऊन तुझ्या गालाची पप्पी घ्यावीशी वाटते.

आणि हेही दाखवून द्यावेसे वाटते कि,

मी तुझी आहे याचा मला किती आनंद आहे.

वाढदिवसाच्या हैप्पी-पप्पी शुभेच्छा

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तू माझ्यासाठी खास असा व्यक्ती आहेस .

तू माझ्या हृदयात एक विशेष स्थान प्राप्त करणार आहेस

एक गोड प्रियकर म्हणून वाढदिवसाच्या विशेष शुभेच्छा

माझ्या स्वीट पिल्लूला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🥰🎉🎊😊

/////———-*******………………………………………….******———–/////

कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस, मनातले

दुःख कधी समजू नाही दिलेस, पण आयुष्यात तू मला खूप सुख दिलेस…

वाढदिवसाच्या शुभेच्छा

🎉🎊🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छ

आयुष्याच्या या पायरीवर

तुमच्या नव्या जगातील

नव्या स्वप्नांना बहर येऊ दे..,

तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे..,

मनात आमच्या एकच इच्छा

आपणास उदंड

आयुष्य लाभू दे…,

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी ! तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू

🎉🎊🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

आयुष्यातले सगळे क्षण आठवणीत राहतात असं नाही.,

पण काही क्षण असे असतात जे विसरु म्हणताही

विसरता येत नाहीत.

हा वाढदिवस म्हणजे त्या अंनत क्षणातला असाच एक क्षण..

हा क्षण मनाला एक वेगळ समाधान देईलच.

पण..

आमच्या शुभेच्छानी वाढदिवसाचा हा क्षण

🎊🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुला तुझ्या आयुष्यात सुख,

आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमीत्त

ईश्वरचरणी प्रार्थना

🎉🎊🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

Birthday wishes in Marathi

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत… 🎂💐 वाढदिवसाच्या

🎊🎊🎉🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतात…

काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे….

आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतात…

आणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहात…वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

🥰😊🎉🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

मनाला अवीट आनंद देणारा

तुझ्या वाढदिवसाचा क्षण आला की

वाटतं आयुष्य आनंदाने भरलेलं आहे….

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा

🎊🥰😊🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

“नवा गंध ,नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

😊🥰🎊🎉

/////———-*******………………………………………….******———–/////

1000 + birthday wishes in Marathi

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही

बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ

आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव

आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या

लाख लाख शुभेच्छा..

🎊🥰🎉😊

/////———-*******………………………………………….******———–/////

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो…

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…

🎉🥰🎊🎉

vadhdivsachya manpurvak shubhechha

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम

देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात

आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा

निमित्त शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

आईच्या मायेला जोड नाही,

ताईच्या प्रेमाला तोड नाही,

मायेची सावली आहेस तू,

घराची शान आहेस तू

तुझे खळखळत हास्य

म्हणजे आईबाबांचे सुख आहे,

तू अशीच हसत सुखात राहावी,

हीच माझी इच्छा आहे…

लाडक्या बहिणीला

वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

100 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

🎉🥰😊🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते.

गुणांचं तोंड भरून कौतुक करते.

अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते.

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.

😊🥰🎉🎊

/////———-*******………………………………………….******———–/////

बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना

तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो.

तिचं अख्खं

माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं….!

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई.

🎉🥰🎊😊

/////———-*******………………………………………….******———–/////

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.

🥰🎉🎊😊

/////———-*******………………………………………….******———–/////

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे,वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

🎊🎉🥰😊

/////———-*******………………………………………….******———–/////

वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस…

🎂😍 बायको तुला

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा मिळू दे!

🎊🎉😊🥰

vadhdivsachya manpurvak shubhechha

/////———-*******………………………………………….******———–/////

तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुमच्यावर आणि त्यापलीकडे प्रेम करतो. आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!

🎉🎊😊🥰

/////———-*******………………………………………….******———–/////

आजच्या खास दिवशी तुला काहितरी

सांगायचे आहे, तुझा हात हातात घेऊन

आनंदाचे गाणे गायचे आहे…

🎂🍰वाढदिवसाच्या आनंदमय शुभेच्छा!🎂🍰

/////———-*******………………………………………….******———–/////

2 thoughts on “वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा | birthday wishes marathi”

Leave a Comment