Upsc full form in marathi /यूपीएससी फुल फॉर्म.

Upsc meaning in Marathi / यूपीएससी बद्दल माहिती

तुम्ही upsc बद्दल जर एकच असेल, मी तुम्हाला आज upsc full form in marathi बद्दल काही माहीती सांगणार आहे, म्हणजेच upsc meaning in Marathi काय आहे यूपीएससी बद्दल माहिती आपण जाणून घेणार आहोत.

सर्वात अगोदर आपण जाणून घेऊयात की upsc full form काय आहे, मग नंतर आपण upsc kya hai in marathi बद्दल माहिती जाणून घेऊया,

UPSC full form in marathi / यु पी एस सी फुल फॉर्म

मित्रांनो upsc हे नाव तुम्ही नक्कीच ऐकलं असेल , upsc full form – ‘ union public service commission ‘असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर त्याचा फुल फॉर्म हा ‘ केंद्रीय लोकसेवा आयोग ‘ असा होतो,

तुम्हाला समजलं असेल की बी पी एस सी चे पूर्ण रूप काय आहे ते , आता मी तुम्हाला यूपीएससी बद्दल काही माहिती सांगतो, हा लेख तुम्ही पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला नक्कीच कळेल.

Upsc kya hai in marathi / यूपीएससी बद्दल मराठी माहिती.

Upsc एक अशी संघटना आहे ज्या मार्फत गट-अ व गट ब या स्तरावरील पदांच्या बर त्या घेतल्या जातात , म्हणजेच गट-अ व गट-ब या स्तरावरील पद भरती ही upsc मार्फत घेतली जाते.

यूपीएससी म्हणजेच ‘ केंद्रीय लोकसेवा आयोग ‘ ची स्थापना ही १ ऑक्टोबर १९३६ या दिवशी झाली आहे, आणि केंद्रीय लोकसेवा आयोग चे मुख्यालय हे नवीन दिल्ली येथे स्थित आहे, असे या upsc मार्फत प्रत्येक वर्षी अनेक पदांसाठी भरती घेतली जाते.

यूपीएससी मार्फत अनेक पदभरती घेतली जाते , उदाहरणार्थ IAS , IPS ,IFS , IRS या प्रकारचे उच्चस्तरीय पद भरती ई पी एस सी मार्फत केली जाते. या परीक्षा मार्फत अधिकारी यांच्या भरत्या घेतल्या जातात.

  > Mpsc full form in hindi

तुम्हाला जर upsc बद्दल अजुन काही माहीती जाणून घ्यायचे असेल तर, त्यांच्या official website वरती जाऊन तुम्ही बघू शकता, https://upsc.gov.in/  त्या साईटवर तुम्हाला सर्व माहितीी मिळेल.

Conclusion :

मित्रांनो तुम्हाला मी आज सांगितलेली upsc full form in marathi बद्दल ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा, तुम्हाला नक्कीच कळलेच असेल की upsc kya hai in marathi काय आहे ते.

 

 

Leave a Comment