What is Tuna fish in marathi
Tuna fish in marathi : नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन एका लेख मध्ये, आज आपण तिने फिश बद्दल काही माहिती जाणून घेऊयात. मित्रांनो अजून ऑफिस ला मराठी मध्ये काय म्हणतात याबद्दल आपण माहीती बघूया. Tuna fish एक समुद्रात आढळणारा मासा आहे.
Tuna fish ची लांबी | Tuna fish in marathi
Tuna fish चल लांबीचा विचार केला तर ती जवळ जवळ एक फूट ते 15 फूट पर्यंत असते, तसेच त्यामध्ये विटामिन बी आहेत, ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Tuna fish in marathi meaning | टूना फिश
Tuna fish – कुपा मासा
टूना फिश हा मासा मॅकरेल या कुटुंबाचा एक सदस्य आहे, आणि हा मासा समुद्रातील खारट मासा आहे.
हा मासा आपल्या शरीराच्या आरोग्यासाठी चांगलाच उपयोगी आहे, खासकरून तो हृदयरोगाच्या विकासासाठी मदत कर आहे. आज आपण तुने फिश बद्दल त्याचे फायदे काही तोटे बघुयात.
टुना फिश म्हणजे काय | Tuna fish marathi meaning
टूना फिश म्हणजे हा एक माशाचा प्रकार आहे, हा फक्त समुद्रात आढळतो. व हा खाण्यास आपल्या आरोग्यास खूप लाभदायक ठरतो. व खाण्यास एकदम रुचकर ही लागतो. मित्रांनो जगभरात अनेक प्रकारच्या माशांच्या प्रजाती आढळतात,
अनेक प्रकारचे मासे खाऱ्या पाण्यात किंवा गोड्या पाण्यात वाढत असतात, Tuna fish हा एक खाऱ्या पाण्यातील मासा आहे. व हा खास करून आपल्या उद्योगासाठी उपयोगी ठरतो. या माशांमध्ये पोस्टिंग घटक जास्त प्रमाणात सापडतात, त्यामुळे हा मासा फार लोकप्रिय आहे. मी तुम्हाला टूना फिश मराठी मध्ये माहिती सांगत आहे.
Nutrients in Tuna fish | टूना फिश मधील काही पोषक तत्वे
- पोटॅशियम
- मॅग्नेशियम
- आयोडीन
- फॉस्फरस
- जीवनसत्वे
- ओमेगा थ्री
- नियासिन
- प्रथिने
इत्यादी सर्व पोषक तत्व आहे टूना फिश मध्ये मुबलक प्रमाणात सापडतात.
Benefits of Tuna fish in Marathi | टूना फिश चे फायदे
- हाडांसाठी उपयोगी
काही प्रसिद्ध संशोधनानुसार हाडे निरोगी ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची आवश्यकता असते, कॅल्शियम हाडे तयार करण्यासही मदत करते व त्यांची वाढ देखील करते.
टूना फिश मध्ये हे पोषक तत्वे असल्यामुळे टूना फिश आपल्या हाडांसाठी देखील उपयोगी ठरते.
- डोळ्यांसाठी फायदेशीर
मित्रांनो तुम्हाला माहित असेल की डोळ्यांसाठी माशांना फारच उपयोगी मानले जाते त्यामध्ये आपण टूना फिश या माशाचा देखील उपयोग करू शकतो, माशांचे सेवन केल्याने मॅक्रोलर डी जनरेशन यांसारख्या डोळ्याच्या आजारावर हीदेखील माशांचा फार उपयोग होतो, त्यामध्ये टूना फिश जे सेवन देखील चांगले उपयोगी ठरते.
- हृदयासाठी टूना फिश चा उपयोग
मित्रांनो तुम्ही वरती बघितले की टूना फिश मध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हे तत्व आहे, आणि हे तत्त्व हृदयविकारासाठी खूप फायदेशीर ठरते, त्यामुळे हृदयविकाराची फायदेशीर असा टूना फिश ठरत आहे. (Tuna fish marathi name)
- वजन कमी करण्यासाठी
वजन कमी करण्यासाठी देखील टूना फिश चा उपयोग होतो वजन कमी करण्यासाठी वैद्यकीय सल्ल्यानुसार टूना फिश होईल घेतले जाते, तसेच या फिश सोबत तुम्ही व्यायाम देखील केला पाहिजे तरच याचा फायदा होईल.
शरीरासाठी दुसरीही काही भरपूर फायदे आहेत, तसेच कंबराची साईज कमी करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो.
Also read :
Conclusion :
मित्रांनो आजच्या या Tuna fish in marathi या लेखामध्ये आपण बघितले की, टूना फिश म्हणजे काय, त्याला मराठीत काय म्हणतात , टूना फिश चे फायदे काय आहेत, याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघितली, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. इतरांना देखील जरूर शेअर करा.