PNB बँकेने सुरू केली नवीन व्हाट्सअप बँकिंग
PNB बँकेने सुरू केली नवीन व्हाट्सअप बँकिंग PNB launches WhatsApp banking : पंजाब नॅशनल बँकेने नवीनच एक उपक्रम सुरू केला आहे, याला सुरू करण्यासाठी ग्राहकांना फक्त बँकेच्या अधिकारी व्हाट्सअप नंबर वरती एक मेसेज सेंड करायचा आहे. आपल्या ग्राहकांना काहीतरी नवीन सेवा देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने हा उपक्रम सुरू केला आहे व्हाट्सअप बँकिंग. व्हाट्सअप बँकिंगच्या आधारे … Read more