ITBP full form in marathi / आयटीबीपी फुल फॉर्म

ITBP full form in marathi

ITBP long form in marathi / ITBP marathi information

मित्रांनो आज मी तुम्हाला ITBP full form in Marathi काय आहे ते सांगणार आहे, थोडक्यात मी तुम्हाला what is ITBP marathi बद्दल सांगणार आहे.                             ITBP बद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर, हा एक सैनिक बलाचा प्रकार आहे ,

ITBP full form in marathi / आयटीबीपी फुल फॉर्म

I.T.B.P –Indo-Tibetan border force

आय.टी.बी.पी- भारत तिब्बत सीमा पोलीस

आयटीबीपी चा फुल फॉर्म म्हणजेच Indo Tibetan border force असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचे झाले तर, भारत तिबेट सीमा पोलीस असा आहे,                   मित्रांनो तुम्हाला ITBP full form काय आहे ते नक्कीच कळलं असेल,

आता आपण what is ITBP in Marathi म्हणजेच आयटीबीपी म्हणजे काय , ते आपण जाणून घेऊयात.

ITBP full form in marathi

Read more

Social media & sharing icons powered by UltimatelySocial