good thoughts in marathi | शुभ प्रभात मेसेज

good thoughts in marathi

Marathi Thoughts On success marathi अपयशाच्या भीती पेक्षा यश मिळण्याची इच्छाशक्ती अधिक प्रबळ असले पाहिजे. डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत अन् भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत कधीही कुणाचा हक्क हिरावून घेऊ नये. जे दुसऱ्यांचा हक्क हिसकावतात, त्यांना कधीही कुठेच सन्मान मिळत नाही शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही … Read more