सरपंच पदाची निवड, पात्रता| सरपंच बद्दल मराठी माहिती
सरपंच बद्दल माहिती | सरपंच पदाची निवड,पात्रता आज आपण आपल्या गावातील सरपंच पद , सरपंच यांचे कार्य, सरपंचांची निवड कशी केली जाते, आहे त्यांचा कार्यकाळ याबद्दल काही चर्चा करणार आहोत. सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख म्हणून काम बघत असतो. सरपंच पदाची निवड, पात्रता सरपंचांची निवड मित्रांनो तुम्हाला माहीत असेल की सरपंचांची निवड ही जनतेतून केली … Read more