good morning shubhechha marathi | 100+गुड मॉर्निंग शायरी
गुड मॉर्निंग मराठी शायरी प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही, पण त्यांचा उद्देश फक्त तुमची काळजी घेणं हाच असतो. जगातलं कटु सत्य हे आहे की नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो.. तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे☺️ आयुष्यात लोक काय म्हणतील याचा विचार कधीच करू नका.. कारण आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे. लोकांना … Read more