भूतानी खरच मालिका सोडली आहे की नाही याबद्दल सत्य जाणून घ्या.
जणू तुम्हीदेखील तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका फार पूर्वीपासून बघत आला आहात आणि त्यामध्ये असलेले मात्र ही तू मला खूप आवडते आहेत, आधी तुमच्या आवडीची पात्र म्हणजे बबीता , सध्या बबीता बद्दल न्यूज चालू आहे की सध्या त्या सोडत आहेत अशा अफवा सोशल मीडियावर पसरत आहेत.(Tarak Mehta ka ulta chashma)
तारक मेहता का उल्टा चश्मा:
तारक मेहता का उल्टा चश्मा या मालिकेतील पात्र आणि स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे, आणि ही सीरियल खूप जास्त प्रमाणात लोक बघतात. यामध्ये बबीता नावाचे पात्र साकारणारा करत असतात मुनमुन दत्ता, यांचा मात्र जवळजवळ सर्वांच्या आवडीचा आहे.पण सध्या न्यूज चालू आहे की त्या सोडत आहेत अशा बातम्या येत आहेत.
बबीता खरंच show सोडत आहे का.
ही बातमी येण्याचं कारण म्हणजे बबीता म्हणजेच मुनमुन दत्ता बरेच दिवसापासून सेटवर दिसली नव्हती,काही कारणास्तव ती येत नव्हती म्हणून सगळ्यांचा असा भ्रम झाला की तिने शो सोडला असेल अशी बातमी चर्चेत आली.
म्हणून मेकप तुटरियल व्हिडिओ केला होता, त्यावर ती म्हणाली होती की तिला युट्युब वर यायचे आहे त्यामुळे ती चांगले दिसण्यासाठी मेकर करत आहे कलमे नमुने काही जातिवाचक शब्द वापरले होते, तो व्हिडिओही म्हणूनच खूप बोर झाला होता.