What is swap in marathi / swab meaning
आज आपण swab meaning in Marathi काय आहे त्याबद्दल काही जाणून घेऊयात .
मित्रांनो swab चे भरपूर मिनिंग होतात, त्याची काही अर्थ आपण जाणून घेऊयात.
Swab meaning in Marathi
Swab =
पुसने
साफ करने
पोछा मारने
पोछा
मित्रांनो covid-19 च्या काळामध्ये तुम्ही ऐकलं असेल की covid-19 test साठी तुमचा swap घेतला जातो. म्हणजेच तुमच्या घशातील अर्क test करण्यासाठी घेतला जातो. त्याला आपण swab घेतला असे देखील म्हणतो.
म्हणजेच आपण swab या शब्दाला शरीरातील घेतलेला नमुना किंवा अर्क असे देखील म्हणू शकतो.
Swab – शरीरातील घेतलेला नमुना.
मित्रांनो आपण जाणून घेतले की swab meaning in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून कळवू शकता.