SSC full form in marathi – एसएससी फुल फॉर्म

SSC full form marathi / full form of SSC

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की SSC full form in marathi काय आहे,

मित्रांनो बरेच लोक इंटरनेटवर सर्च करत असतात की ssc full form .

नंतर मी तुम्हाला सांगणार आहे की ssc म्हणजे काय आहे , त्याबद्दल मी तुम्हाला माहिती  what is SSC in marathi याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे.

SSC full form in marathi – SSC पूर्ण रूप

SSC- staff selection commission

SSC- स्टाफ सिलेक्शन कमिशन

 

मित्रांनो ssc एक अशी संघटना आहे जी, भारत सरकार च्या साधी पद्धत काम करते, विविध प्रकारच्या पद भरती प्रक्रिया घेणे आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे, हे यांचे काम आहे,

त्यामध्ये अनेक पद आहेत जसे मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतो.

उदा. SSC JHT, SSC MTS , SSC CHSL

अशा प्रकारच्या पदांची भरती घेणे, आणि उमेदवारांची निवड करणे हे , staff selection commission या संघटनेचे काम आहे.

SSC full form म्हणजेच staff selection commission आहे, त्यालाच आपण शॉर्टकट मध्ये SSC असे म्हणतो.

मित्रांनो बहुतेक लोकांची अशी स्वप्न असते की त्यांना

Inspector , assistant , sub inspector, ministry of railway अशा अनेक प्रकारच्या पदभरती ही staff selection commission घेत असते , आणि अशा अनेक लोकांच्या स्वप्न असतात ते पूर्ण करत असते,

येथे तुम्हाला graduation , 12 th , 10 th अशा base बर तुम्ही वेगवेगळ्या पद भरती मध्ये निवेदन देऊ शकता आणि तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.

IBPS FU FORM काय आहे.

SSC full form in marathi

Qualification of SSC / ssc qualification काय आहे.

• मित्रांना जर तुमचं graduation complete असेल तर तुम्ही CGL- combined graduate level या परीक्षेसाठी पात्र होऊ शकता,

• मित्रांनो जर तुम्ही 12 th pass असाल तर तुम्ही,

CHSL-combined higher secondary level या पदासाठी तुम्ही पात्र होऊ शकता, आणि ही परीक्षा देऊ शकता,

CHSL मध्ये तुम्ही division clerk, data entry operator या पदांसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

• मित्रांनो अजून तुम्ही यामध्ये दुसर्‍या पदांकरिता सुद्धा अर्ज करू शकता.

stenography

• junior engineering

• Central armed police force

• junior Hindi translator

• SSC multi tasking staff

मित्रांनो तुम्ही अशाप्रकारे SSC full form in marathi या या मध्ये मी तुम्हाला सांगत आहे , की तुम्ही stop selection commission मार्फत अशा पदांकरिता अर्ज करू शकता व त्यामध्ये तुम्ही यश मिळवू शकता.

SSC परीक्षेचे टप्पे / what is SSC in marathi

मित्रांनो SSC मध्ये तुम्हाला तीन प्रकारांमध्ये निवड पद्धती केली गेली आहे,

म्हणजेच तुम्हाला तीन प्रकारच्या परीक्षा द्याव्या लागणार आहेत,

पहिला टप्पा (preliminary):-

मित्रांनो ही तुमची online 100 प्रश्न असतात, आणि त्यासाठी तुम्हाला 200 मार्क असतात, आणि यामध्ये तुम्हाला ४ विषयांवर 25 प्रश्न अशाप्रकारे, 100 प्रश्न बनवलेले असतात.

प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला २ मार्क दिले जातात, आणि चुकीच्या प्रश्नाला तुम्हाला -0.5 अशी negative marking दिलेली असते ,

मित्रांनो SSC exam in marathi यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे पहिल्या टप्प्यात परीक्षा घेतली जाते.

दुसरा टप्पा (mains exam):-

मित्रांनो दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला दोन पेपर असतात व ते एकाच दिवशी घेतले जातात,

मित्रांनो यामध्ये तुम्हाला 200 मार्क चे दोन पेपर असतात,

आणि त्यांना प्रत्येकी दोन तासाचा वेळ दिलेला असतो, त्यामध्ये तुम्हाला ते पेपर सोडवायचे असतात, अशाप्रकारचा परीक्षेचा दुसरा टप्पा म्हणजेच mains exam घेतली जाते.

तिसरा टप्पा :-

यामध्ये 100 मार्कांचा पेपर दिलेला असतो, हा पेपर म्हणजेच letter writing/application अशा प्रकारचं लेखन असतो, त्यासाठी तुम्हाला एक तासाचा वेळ दिलेला असतो.

अशाप्रकारे तुमची SSC exam in marathi घेतली जाते.

मित्रांनो आपण SSC full form बद्दल माहिती जाणून घेत आहोत, त्यामध्ये मी तुम्हाला अजूनही काही वेगळी माहिती दिलेली आहे.

Final word :-

मित्रांनो तुम्हाला SSC full form in marathi / SSC full form हा लेख कसा वाटला,आशा करतो की तुम्हाला हा लेख नक्कीच आवडला असे आणि तुम्हाला यातून नक्कीच फायदा होईल,

तरी तुम्ही हा लेख तुमच्या मित्रांना पण शेअर करा आणि मला कमेंट करूनही जरूर कळवा.

 

 

 

 

Leave a Comment