150+ sister birthday wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

101+ heart touching birthday wishes for sister in marathi

बहीण आणि भावाचा एक असं नातं आहे हे नातं जगात भारी मानले जातात,

Table of Contents

बहिण भाऊ मध्ये खूप भांड नाही होतात खूप राग विषयी होतात पण दोघे मध्ये खूपच प्रेम असते,

बहीण कितीही भावासोबत भांडत असली तरी त्या भावावरती जीवापाड प्रेम करत असते.

  अशा आपल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी मी sister birthday wishes in Marathi मध्ये घेऊन आलो आहे.

जेणेकरून तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता.

मित्रांनो आई सारखीच आपल्यासाठी कायम प्रेम करणारी म्हणजे बहीण,

मित्रांनो आपण नेहमीच आपल्या लहान बहिणीची काळजी घेत असतो व तिचे रक्षण करत असतो.

घरात कोणताही कार्यक्रम असो सर्व कुटुंब सहपरिवार एकत्र असतात.

तसेच आपल्या लाडक्या बहिणीचा वाढदिवस आला की घरातील सर्वजण खुश असतात व बहिणीच्या वाढदिवसाची तयारी करत असतात.

तेव्हा मी तुमच्यासाठी लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा घेऊन आलो आहे,

150+ sister birthday wishes in Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी…

ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझा वाढदिवस म्हणजे
घरच्यांसाठी एक पर्वणीच असते,
वाढदिवसाच्या महिनाभर
आधीपासून तयारीला सुरूवात होते.
ताई, अशा तुझ्या जंगी
वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य
कधीच कमी होऊ नये कारण तू
आयुष्यातील सर्व सुखासाठी पात्र आहेस.
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

मनुष्य प्रत्येक वेळी परफेक्ट नसतो
परंतु ताई तू माझ्यासाठी नेहमीच
परफेक्ट आहेस. तुझ्यामुळे माझे
आयुष्य खूप सुंदर बनले आहे. नेहमी
माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल धन्यवाद.
ताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

माझे बालपण तुझ्यासारख्या
बहीणीशिवाय अपूर्ण राहिले असते
धन्यवाद माझ्या आयुष्यात
आल्याबद्दल ताई
माझ्या ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा

लहान बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा | birthday wishes for little sister in Marathi

कधी चूक होता
माझी ताई बाजू माझी घेते
गोड गोड शब्द बोलून
शेवटी फटका पाठी
बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

माझ्या आश्चर्यकारक जुळ्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मी खूप भाग्यवान आहे की आमच्या वाढदिवसासह आपल्याबरोबर बर्‍याच खास गोष्टी सामायिक करायच्या आहेत!

मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुझ्यासारखी बहीण मिळाल्याबद्दल मी खरंच भाग्यवान आहे.
परमेश्वराला माझी प्रार्थना आहे की तुला आनंद आणि दीर्घायुष्याची प्राप्ती व्हावी.
या संपूर्ण जगातील सर्वात प्रेमळ आणि काळजी घेणारी बहिण म्हणून मला माझ्या बहिणीचे आभार मानायचे आहेत. मला तुमच्यापेक्षा चांगले कोणी समजू शकत नाही. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तू माझी छोटी बहिण असली तरीही याचा अर्थ असा नाही की माझे प्रेम तुझ्यासाठी कमी असेल. माझे तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.

सगळ्यात जास्त भांडलोय म्हणून सर्वात जास्त प्रेमही आपल्यात नेहमीच असेल,

माझी सगळी सिक्रेट जपणारी,

मला आत्मविश्वास देणारी,

माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी.

ताई तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes for sister Marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा संदेश

मित्रांनो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणीला प्रत्येक वर्षी भरभरून शुभेच्छा देत असाल,

पण मी यावर्षी तुम्हाला तुमच्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी काही निवडक शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहे.

बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
माझ्या लाडक्या, सतत लहान बाळासारखं बोलणाऱ्या,

खूप खूप रागावणाऱ्या पण हळव्या मनाच्या छोटाश्या ताईस वाढदिवसाच्या शुभेच्छा

मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल.
🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂

आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेमाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

एका वर्षात असतात ३६५ दिवस

अन एक महिनात असतात ३० दिवस

या सर्वांत असतो माझा एक Favorite दिवस

तो म्हणजे माझ्या Sissu चा वाढदिवस

हैप्पी बर्थडे Sister!

तुझा वाढदिवस आमच्यासाठी

sister birthday wishes in Marathi

तर Party असते, ओली असो
की मग सुखी असो, ते आमच्यासाठी
Special असते, चल मग सांग
पार्टीचे timing,
पागल पोरीला हैप्पी बर्थडे!

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई साहेब | sister birthday wishes in Marathi

तुझ्या चेहऱ्यावरील गोड हास्य कधीच कमी होऊ
नये कारण तू आयुष्यातील सर्व सुखांसाठी पात्र आहेस
धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल,
माझ्या गोड बहिणीला जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

मी खूप भाग्यवान आहे,
मला बहीण मिळाली,
माझ्या मनातील भावना समजणारी,
मला एक सोबती मिळाली,
प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,
आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस !

सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !
हैप्पी बर्थडे ताई

माझ्या प्रेमळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🎂🎊 तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे.

मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम करतील परंतु बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमीच आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎂🎈वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎈

Heart touching birthday wishes for sister | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

जगातील सर्व बहिणीमध्ये तू सर्वात चांगली ताई आहेस आणि मी भाग्यवान आहे की तू माझी ताई आहेस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा ताई. Happy Birthday Dear Sister

आजच्या या सुंदर दिवशी मी जाहीर करतो की, तू जगातील सर्वात चांगली काळजी घेणारी, प्रेम करणारी ताई आहेस. Happy Birthday Dear Sister

दुःख आणि वेदना तुझ्यापासून दूर राहाव्या
तुझी ओळख फक्त सुखाशी व्हावी
माझी इच्छा फक्त हीच आहे
तुझ्या चेहऱ्यावर सदैव आनंद रहावा
हॅपी बर्थडे माझ्या सोनुलीला

Heart touching birthday wishes for sister

मी स्वप्नात पाहिले की
यापेक्षा चांगली बहीण नाही
आपण माझे सर्वोत्तम मित्र आणि
गुन्ह्यातील भागीदार आहात
आयुष्य तुमच्याशिवाय सुस्त होईल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्रा वरून असतात चांदण्या मस्त
चांदण्या वरून असते रात्र मस्त
रात्र वरून असते Life मस्त
आणि या जगात माझी बहीण सर्वात जबरदस्त
हैप्पी बर्थडे हेरॉईन.

एखाद्या परिकथेला शोभावी अशी सुंदर माझी ताई, काहीच दिवसांमध्ये सासरी जाऊन नांदेल, माझ्या मनावर हळूवार फुंकर घालणारी माझी ही परी मला मग कधी मिळेल… वाढदिवसाच्या शु्भेच्छा

How to wish Happy Birthday to sister in marathi | बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कितीही रागावले तरी समजून घेतेस मला, रूसले तरी जवळ घेतेस मला, कधी रडवलंस कधी हसवलंस तरिही केल्यास माझ्या सर्व पूर्ण तु इच्छा… लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी तुझी सारी स्वप्न साकार व्हावी…तुझा वाढदिवस आयुष्यभर लक्षात राहील अशा आठवणींची साठवण व्हावी… वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

तुझ्या आयुष्यातील सर्व स्वप्ने पूर्ण होवो आणि आयुष्यामध्ये तुला भरभरून आनंद मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुझ्या पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा, हॅपी बर्थडे सिस्टर.

तू एखाद्या परीसारखी आहेस आणि नेहमीच ताऱ्याप्रमाणे चमकत राहशील. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

आपला वाढदिवस तुझ्यापेक्षा माझ्यासाठी अधिक खास आहे कारण या दिवशी मला माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान भेट मिळाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

तुझ्यासारख्या बहिणी हिरे आहेत, ते चमकतात, ते अनमोल असतात आणि ते खरोखरच एका महिलेचे सर्वोत्कृष्ट मित्र असतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई.

तुझ्या सुखाला कुणाची नजर न लागावी,
जीवनात धन दौलतीची भरभराट व्हावी,
आणि तुझ्या मायेचा सुगंध सर्वत्र पसरावा,
आणि हा शुभ दिवस प्रत्येक वर्षी आनंद घेऊन यावा,
हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
आमच्या लाडक्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

बहिणीसाठी वाढदिवसाच्या संदेश | birthday vishes in Marathi for sister in law

आयुष्यात पावलों पावली भांडत राहणे
पण वडिलांनी काही प्रेमाने दिल्यास दोघांमध्ये प्रेमाने खाने ,
भाऊ खूप मस्ती करतो आणि स्टाईल मारतो,
अस त्याला चिडवणे, नेहमी भांडण करत राहणे,
पण तेवढ्याच आपुलकीने काळजी घेणे अशी व्यक्ती म्हणजेच बहीण .
अश्या माझ्या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.

आयुष्यभर तुझी साथ कायम राहो,
तू सदैव आनंदी, समाधानी आणि निरोगी रहाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
दिवस आहे खास,
माझ्या बहिणीचा वाढदिवस आज..
वाढदिवसाच्या खूप मनापासून शुभेच्छा ताई

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही
आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही.
तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस
आणि लहान असलीस तरीही माझ्या
आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.

माझ्या गोड बहिणीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली बहीण या जगात नाही. तू मौल्यवान भेटवस्तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा छोटी.

सर्वात वेगळी आहे माझी लाडकी बहीण
सगळ्यात प्रेमळ आहे माझी बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही
माझ्यासाठी माझी बहीणच आहे सर्वकाही
सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला !
मी खूपच भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहिण मिळाली आहे
तुझ्या सारख्या चांगल्या अंत:करणाचे लोक सर्वांनाच मिळत नाहीत !
माझ्या लहान  दिदुला वाढदिवसाच्या खूप-खूप शुभेच्छा…!🎂💐

बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी कविता | happy birthday wishes for sister in Marathi

मित्र येतात आणि जातात पण जेव्हा ताई मैत्रीण असते तेव्हा ती मैत्रीचं आणि ताईच दोन्ही नाती शेवटपर्यंत निभावते. ताईला बडेच्या हार्दिक शुभेच्छा.

तुमच्या सुंदर प्रेमाला मी काय उत्तर द्यावे?
माझ्या मित्राला मी कोणती भेट द्यावी?
जर एखादे छान फूल असेल तर मी माळीला विचारले असते,
जो स्वत: गुलाब असेल त्याने तसा गुलाब द्यावा.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

देवाकडे एवढीच प्रार्थना करीन कि
तुमचे प्रत्येक स्वप्न
इच्छा
आशा
आकांशा
सर्व पूर्ण होवो
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

तुझ्या वाढदिवसाचे हे सुखदायी क्षण
तुला सदैव आनंददायी ठेवत राहो आणि
या दिवसाच्या अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

good morning shubhechha marathi

उगवता सुर्य तुम्हाला आशीर्वाद देवो
बहरलेली फुले तुम्हाला सुगंध देवो
आणि परमेश्वर आपणांस सदैव सुखात ठेवो
वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

तुझ्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा
तुझ्या आनंदाची फुल
सदैव बहरलेली असावीत
आणि एकंदरीत तुझं आयुष्यचं
एक अनमोल आदर्श बनाव.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

Heart touching birthday wishes for sister in Marathi | जिवलग बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

नवे क्षितीज नवी पहाट
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो
तुमच्या पाठीशी हजारो सुर्य तळपत राहो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ
अधिक अधिक विस्तारीत होत जावो
तुमच्या समृध्दीच्या सागाराला
किनारा नसावा
तुमच्या आनंदाची फुलं
सदैव बहरलेली असावीत
आपले पुढील आयुष्य सुखसमृद्धि आणि
ऐश्वर्य संपन्न होवो हीच सदिच्छा
।। वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ।।

100+ Marathi Birthday Wishes For Sister

नेहमी निरोगी रहा
नेहमी तंदरुस्त रहा
आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा
आजचा दिवस खूप खास आहे
भूतकाळ विसरून जा आणि
भविष्याकडे मार्गस्थ व्हा
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे
नेहमी पुढे जात रहा
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी
देवाकडे एकच प्रार्थना आहे की
आपली सर्व स्वप्ने साकार व्हावी
आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक
अनमोल आठवण रहावी
आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य
अधिकाधिक सुंदर बनाव
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आनंदाचा प्रत्येक क्षण तुझ्या वाटेला यावा
फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या जीवनात दरवळावा
सुख तुला मिळावे दु:ख तूझ्यापासून
कोसभर दूर जावे
हास्याचा गुलकंद तूझ्या जीवनात रहावा
आणि प्रत्येक क्षण तूझ्यासाठी आनंदाचाच यावा
!! वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा

बहिणीच्या वाढदिवसासाठी मजेशीर शुभेच्छा | funny birthday wishes for sister in Marathi

तुमच्या आयुष्याचा प्रवास
या वळणावर आलेला असतांना
आठवतायत आजवर तुम्ही घेतलेले कष्ट
तुमची साधना
आणि जगण्यातून आमच्यापुढे
तुम्ही ठेवलेला आदर्श
इथून पुढच्या आयुष्यात
परमेश्वर आपणास सुखसमृद्ध जीवन देवो
हीच या वाढदिवसानिमित्त
प्रार्थना आणि शुभेच्छाही !

चांगले मित्र येतील आणि जातील
पण तुम्ही नक्कीच माझे खास
आणि जिवाभावाचे सोबती असाल
मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही
मी खूप नशीबवान आहे
कारण तुमच्या सारखे मित्र
माझ्या जीवनात आहेत
वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा

कधी कधी असंही होतं
फार महत्वाचं म्हणून जपलेलं
ऐनवेळी विसरून जातं
तुझ्या वाढदिवसाचं असंच झालं
विश्वास आहे कि हे तू समजून घेशील
!! वाढदिवसाच्या उशिरा दिलेल्या शुभेच्छा !!

त्या दिवशी देवाने पण
आनंद साजरा केला असेल
ज्या दिवशी तुम्हाला
त्याच्या हाताने बनवलं असेल
तो पण रडला असेल
ज्या दिवशी तुम्हाला इथे पाठवून
स्वतःला एकटं समजत असेल
!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

लहानपणापासून एकत्र राहतांना
भातुकलीचा खेळ खेळतांना
एकत्र अभ्यास करतांना
आणि बागेत मौजमजा करतांना
किती वेळा भांडलो असू आपण
पण तरीही मनातलं प्रेम, माया
अगदी लहानपणी जशी होती
तशीच ती आजही आहे
उलट काळाच्या ओघात
ती अधिकाधिक द्दढ होत गेली
याचं सारं श्रेय खरं तर तुला
आणि तुझ्या प्रेमळ स्वभावाला
परमेश्वर तुला सदैव सुखात ठेवो
! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

ज्यांच्यामुळे मी आहे आणि ज्यांना मी देवा पेक्षाही जास्त मानते..
अश्या माझ्या लाडक्या पतींदेवाला, त्यांच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा…

Birthday wishes for elder sister in Marathi | मोठ्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

कधी भांडतो, कधी रुसतो,
पण नेहमी एकमेकांचा
आदर करतो,
असेच  भांडत राहू,
पण कायम सोबत राहू,
वाढदिवसाच्या शुभेच्छा!

आयुष्यात केवळ असावा तुमच्यासारखा जोडीदार,
ज्याच्या असण्याने मिळावे जीवनाला आधार,
तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आपण सर्वांनी मला
माइया वाढदिवसानिमित्त
दिलेल्या शुभेच्छा
आणि आशीर्वाद मला मिळाले
मी आपणा सर्वांचा
मनापासून आभारी आहे
आपण आपले शुभाशीर्वाद
असेच माझ्यावर ठेवाल
अशी मी आशा बाळगतो…
!! वाढदिवसाच्या खुप साऱ्या शुभेच्छा !!

Leave a Comment