Share market kya hai in Marathi-शेअर मार्केट बद्दल माहिती.
नमस्कार मित्रांनो तुम्ही share market बद्दल ऐकलं असेल, पण नक्की शेअर मार्केट म्हणजे काय असता share market Marathi काय असतं ते मी तुम्हाला सांगणार आहे.
Share market in Marathi : मित्रांनो share market म्हटलं की काही लोक घाबरतात, की नाही यामध्ये खूप loss होतो. ती नाही केलेलं बरं असे बोलणारे भरपूर लोक आहेत. ते या गोष्टीमुळे असे बोलतात की त्यांना stock market in Marathi बद्दल पुरेपूर माहिती नसल्याने त्यांचा असा गैरसमज झालेला असतो.
पण मित्रांनो तसं काही नसुन भरपूर लोक असे आहेत की जे आज share market Marathi मधून चांगल्या प्रकारे पैसे कमवत आहेत,
लोकांचा असा गैरसमज असतो की शेअर मार्केट खाली पडल्या नंतर आपल्याला त्रास होतो, पण तसं काही निश्चित नसतं, stock मार्केटमध्ये भरपूर प्रकारचे trading प्रकार आहेत.
त्यामुळे share bazar in Marathi मधील share जर खाली पडले तर आपल्याला loss होतो असं नाही.
ते सर्व आपण कोणत्या प्रकारची trading करत आहोत त्याच्यावर अवलंबून असतं. त्यामुळे जास्त घाबरण्यासारखं काही कारण नाही .
मित्रांनो आज-काल पैसे सगळ्यांनाच कमवायचे आहेत पण लोक भरपूर प्रकारे पैसे कमावण्याचा प्रयत्न करतात , पण मित्रांनो आपण share market in Marathi / basic knowledge of share market in Marathi म्हणजेच आपण stock market मधून पण आपण चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो.
Share market in Marathi – शेअर म्हणजे काय
मित्रांनो शेअर म्हणजे काय आणि आपण तो कसा विकत घ्यायचा ते आपण बघणार आहोत.
प्रणव शेर म्हणजे एक विशिष्ट कंपनीचा शेर असतो, उदाहरणार्थ Tata , Mahindra अशाच या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांचे शेअर्स असतात, आणि आपण ते विकत घेऊ शकतो.
मित्रांनो आपण एखाद्या कंपनीचा शेअर विकत घेतला म्हणजेच आपण त्या कंपनीचा मालक फक्त विकत घेतला असं समजा,
मित्रांनो मी तुम्हाला stock market in Marathi बद्दल माहिती सांगत आहे, मित्रांनो तुम्ही कुठल्याही कंपनीचा शेअर विकत घेऊ शकता, तुम्हाला विविध कंपन्यांचे आणि आणि बँकांचे शेअर्स विकत घेऊ शकता. आणि त्या कंपन्यांचा मालकीहक्क मिळवू शकता.
तुम्ही जा पण कंपनीचा शेअर घेतला असेल त्या कंपनीला जर भविष्यात काही फायदा झाला व ती कंपनी अजून मोठी झाली , मग त्या कंपनीचा शेअरचा भाव पण वाढतो. हो तुम्हाला त्यातून चांगला प्रॉफिट होऊ शकतो.
आणि जर का ती कंपनी खाली आली , म्हणजेच त्या कंपनीला जर loss झाला तर तुम्हाला पण loss होतो.
दोस्तो share market Marathi मध्ये तुम्ही शेर मधून चांगला फायदा पण मिळवू शकता, नाहीतर share bajar in Marathi मधून तुम्हाला नुकसान पण मोठ्या प्रमाणात होऊ शकते.
म्हणून तुम्ही proper माहिती असल्याशिवाय शेर बाजार मध्ये फायदा नाही करू शकणार, मुळे तुम्हाला share market in Marathi पुरेपूर माहिती घेणे गरजेचे आहे.
शेअर कधी खरेदी करावा
मित्रांनो share bazar in Marathi मध्ये तुम्ही शेअर घेणे अगोदर कंपनीबद्दल सूर्यफूल माहिती असणे गरजेचे आहे, आणि तुम्हाला शेअर कधी विकत घ्यायचा आहे , कोणत्या position ला विकत घ्यायचा आहे ते माहिती असणं गरजेचं आहे.
नाहीतर तुम्हाला त्यामधून खूप मोठा loss पण सहन करावा लागेल. त्यामुळे पुरेपूर माहिती असल्याशिवाय तुम्ही कोणत्याही कंपनीत invest करणं हे फायद्याचं नाही ठरणार.
त्यामुळे कोणत्याही कंपनीत investment करण्या अगोदर तुम्हाला त्याबद्दल माहिती काढावी लागेल, किती कंपनी सध्या कशी सुरु आहे.
तिचे product कशाप्रकारे मार्केटमध्ये चालत आहेत,
अजून भविष्यामध्ये ती कंपनी अजून वेगळे काही करू शकते का अशाप्रकारे तुम्हाला पुरेपूर माहिती काढणे गरजेचे आहे, आणि मग तुम्ही त्या कंपनीमध्ये किंवा stock market Marathi मध्ये तुम्ही investment करू शकता.
मार्केटमध्ये शेअर्सची price कशी बदलते
मित्रांनो तसं तर शेअरची किंमत कंपनीचे ठरवत असते पण नंतर जसे जसे मार्केट पुढे जाते , तसे demand and supply वरती शेअरची किंमत तुम्ही जास्त होत असते.
वेळेत कंपन्यांनी demand and supply वरून share ची price कमी-जास्त होत असते.
म्हणजेच जर share खरेदी करणाऱ्या पेक्षा जर share विक्री करणाऱ्यांची संख्या जर जास्त असेल तर, share ची किंमत नेहमी वाढते.
आणि जर share विकणार्यांची किंमत जर जास्त असेल तर शेअर खाली पडतो.
अशाप्रकारे share bazar in Marathi मध्ये उतार चढाव सुरूच असतात. त्यामुळे तुम्हाला मार्केटचं पुरेपूर ज्ञान असणे गरजेचे आहे. तरच तुम्ही stock market Marathi मधून चांगल्याप्रकारे पैसे कमवू शकता.
Share market मध्ये तुम्ही invest कसे कराल
मित्रांनो मला. Share market in Marathi मध्ये इन्वेस्ट करण्यासाठी तुम्हाला stock broker चे demat account व trading account असणे गरजेचे आहे.
हे अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला भरपूर ब्रोकर आहेत .
उदा- zerodha , angel broking , upstock ,
अशा प्रकारचे broker आहेत, की जेथे तुम्ही स्वतःचे demat व treding account उघडू शकता.
व trading सुरू करू शकता.
तर आपण जाणून घेऊयात की demat व trading account काय असतं.
Demat account kya hai in Marathi
मित्रांनो तुम्ही तुमच्या demat account मध्ये सर्व माहिती असते.share , mutual fund, government security अशी तुमची माहिती electrinic form मध्ये साठवलेली असते, त्यालाच आपण demat account असे म्हणतो.
चला तर आपण जाणून घेऊया की, trading account काय असतं.
Trading account kya hai in Marathi
मित्रांनो हे असं account असतं की जेथे तुम्ही कधी पण share खरेदी किंवा विक्री करू शकता.
त्याला आपण trading account म्हणू शकतो.
मित्रांनो तुम्ही या account च्या मार्फत कधी पण कोणत्याही stock मध्ये invest करू शकता.
तुम्हाला trading account बनवण्यासाठी काय काय हवं असेल ते खालील प्रमाणे.
- दोन पासपोर्ट फोटो
- आधार proof
- पॅन कार्ड
- कॅन्सल चेक
- इन्कम प्रूफ
मित्रांनो तुम्हाला trading account बनवण्यासाठी वरील सर्व document असण गरजेचं आहे.
• मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली share market in Marathi/stock market in Marathi बद्दल ची जी माहिती तुम्हाला कशी वाटली, ते मला comment करून जरूर कळवा.
मित्रांनो आपण share market मधून घर बसल्या चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतो, हा एक चांगला मार्ग आहे पैसे कमावण्याचा.
How to earn from YouTube in Marathi