RTO meaning in Marathi / आर.टी.ओ लॉंग फॉर्म
आज आपण बघणार आहोत rto full form in marathi rto म्हणजे काय याबद्दल आपण संपूर्ण माहिती बघूयात, तुम्ही आरटीओ बदल नक्कीच ऐकले असेल, rto म्हणजे काय , rto long form , rto full form त्याबद्दल आपण माहीती बघूया.
Rto full form
Rto full form हा regional transport office असा होतो, आरटीओ म्हणजे काय आहे आपण अजून पुढे बघूया.
Rto full form in marathi
मराठी मध्ये rto full form हा ‘ क्षेत्रीय परिवहन कार्यालय ‘ असा होतो. आणि त्यालाच आपण इंग्लिश मध्ये ‘regional transport office‘ असे म्हणतो.
तर आता आपण जाणून घेऊयात की , rto meaning in Marathi , आरटीओ म्हणजे काय बदल आपण संपूर्ण माहिती जाणून घ्याव्यात.
Rto meaning marathi / आरटीओ म्हणजे काय
आरटीओ म्हणजे आपण ” क्षेत्रीय परिवहन कार्यालय ” असे म्हणतो, भारत सरकारचे रस्ते परिवहन, राजमार्ग मंत्रालय यांच्या अधीन ते काम करत असतात. राज्यातील प्रत्येक शहरामध्ये RTO ची स्थापना केलेली असते, चौथी प्रत्येकी आपल्या शहराची कामकाज बघतात.
आपल्या परिक्षेत्रातील वाहनांना लायसन देणे, नवीन वाहनांची पंचकरण करणे, वाहनांचे रोड टॅक्स, रोड फंड, तसेच सर्व कामे या डिपार्टमेंटची असतात, यानंतरही अजून त्यांना, वाहनांचा विमा बघणे, प्रदूषण नियंत्रण असे सर्व कामे त्यांना बघायचे असतात.
रस्ते वाहतूक हे सर्व क्षेत्रे आरटीओ यांच्या निरीक्षणाखाली केली जाते, गाड्यांची टॅक्स लायसन्स ही सर्व कामे आरटीओ ऑफिस तर्फे केले जाते.
Rto कार्य कोणते आहेत
• driving licence बनवणे
RTO हे ड्रायव्हिंग लायसन्स बनवून देण्याचे काम करतात, व त्यांचे सर्व रेकॉर्ड त्यांच्याकडे ठेवलेले असते.
Road tax जमा करणे
यामध्ये वाहनांना परमिट लागू करून देणे, मोटार वाहन अधिनियम 1988 मधील संपूर्ण कार्य करण्याचे काम हे आरटीओ करत असतो.
वनाचे फिटनेस सर्टिफिकेट बनवण्याचे काम देखील ऑफिस कडे असते. त्यामध्ये वाहनांचे निरीक्षण करणे सर्व बघून त्यांना सर्टिफिकेट दिले जाते.(rto full form)
आरटीओ कडे सर्व वाहन बद्दल सर्व माहिती असते, असे वाहन नंबर, रोहन मालक, संपूर्ण पत्ता, सर्व वाहन बद्दलची माहिती आरटीओ ऑफिस कडे असतील. यामध्ये अजून आरटीओ सर्व वाहनांचे रेकॉर्ड असतात की इन्शुरन्स क्लियर आहे का नाही ही सर्व माहिती आरटीओकडे असते.
RTO प्रमुख भूमिका काय आहे
• insurance
• pollution test
• driving licence
• vehicle registration
RTO प्रत्येक राज्यानुसार वेगळे CODE आहेत,
Rto state code in marathi
Sr.no. राज्य. RTO CODE
1. आंध्र प्रदेश. Ap
2. अरुणाचल प्रदेश. AR
3. आसाम AS
4. बिहार. BR
5. छत्तीसगड CH
6. गोवा. GA
7. गुजरात. GJ
8. हरियाणा HR
9. हिमाचल प्रदेश. HP
10. जम्मू आणि काश्मिर. JK
11. झारखंड. JH
12. कर्नाटक. KR
13. केरळ. KL
14. मध्य प्रदेश MP
15. महाराष्ट्र. MH
16. मणिपूर. MN
17. मेघालय. ML
18. मिझोरम. MZ
19. नागालँड. NL
20. ओडिसा. DD
21. पंजाब. PB
22. राजस्थान. RJ
23. सिक्किम. SK
24. तामिळनाड. TN
25. त्रिपुरा. TR
26. उत्तराखंड. UK
27. उत्तर प्रदेश. UP
28. पश्चिम बंगाल. WB
29. अंदमान आणि निकोबार. AN
30. चंदिगड. CH
31. दादरा आणि नगर-हवेली. DN
32. दमण आणि दीव. DD
33. दिल्ली. DL
34. लक्षदीप. LD
35. पोंडीचेरी. PY
मित्रांनो आपण य लेखामध्ये बघितले की, rto full form in marathi काय आहे ,
What is rto on marathi – rto म्हणजे काय. Rto state code in marathi – RTO state code. आरटीओ म्हणजे काय, आरटीओ चे कार्य काय आहेत, बद्दल सर्व आपण माहिती बघितली, मला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, व कमेंट करून मला नक्की कळवा