Rip Full form in marathi / rip फुल फॉर्म

Rip meaning in Marathi / RIP म्हणजे काय

मित्रांनो तुम्ही rip हे नाव ऐकलं असेल, त्याचा अर्थ काय होतो म्हणजेच rip full form in marathi याबद्दल आपण जाणून घेणार आहोत, आणि rip meaning in Marathi याबद्दलही आपण माहिती जाणून घेऊयात.

rip full form in Marathi / what is rip

rip – rest in peace

मराठी मिनिंग – आत्म्याला शांती मिळो

हिंदी मिनिंग – आत्मा को शांति मिले

मित्रांनो मी वरती सांगितल्याप्रमाणे rip – rest in peace असा rip full form होतो. आणि मराठीमध्ये त्या चा फुल फॉर्म हा ‘ आत्म्याला शांती मिळो ‘ असा त्याचा अर्थ होतो. आणि हिंदी मध्ये म्हणजेच rip full form in hindi हा ‘ आत्मा को शांति मिले ‘ असा त्याचा अर्थ होतो.

Rip meaning in Marathi

मित्रांनो rip म्हणजेच जसे आपण rip full form मध्ये बघितले की rip – rest in peace म्हणजेच आत्म्याला शांती मिळो, असे आपण ईश्वरचरणी प्रार्थना करत असतो. देव त्याच्या आत्म्याला शांती देवो त्यासाठी आपण हा शब्द उच्चारत असतो.

जर कोणी मरला असेल तर आपण बोलतो की , RIP पण त्याचा अर्थ मराठी मध्ये, त्या आत्म्याला शांती मिळो असा त्याचा अर्थ होतो. आणि हिंदी मध्ये त्याचा अर्थ आत्मा को शांति मिले असा होतो.

Marathi full forms …….

CCTV full form in marathi

PDF full form in marathi

ITI full form in marathi

IPS full form in marathi

Conclusion:-

मित्रांनो आपण आज बघितले की

R i p full form in Marathi

R i p meaning in Marathi

याबद्दल आपण माहिती जाणून घेतली, मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुम्ही कमेंट करून जरूर कळवा व तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा,

तुम्ही helpingmarathi.com या साइटवर अजून full form marathi याबद्दल माहिती बघू शकता, आणि आमचे अजून दुसरे लेख तुम्ही वाचू शकता.

Leave a Comment