Realmi x7 pro features in marathi , काय आहेत फिचर्स.

Realmi x7 pro featuresr

रियल मी x series चा नवा दासू मोबाईल realmi x7 pro lounch झाला आहे, आणि सगळ्यांना अशीच उत्सुकता लागून आहे की नक्की त्यात काय फिचर्स आहेत आणि, त्याची किंमत काय असणार आहे.                           Realmi x7 pro price in marathi काय असणार आहेत याची प्राईस.

त्याची प्राईज किती असणार आहे आणि त्याचे फीचर्स काय आहे काय आहे ते जाणून घेण्यासाठी, हा लेख पूर्णपणे वाचा तुम्हाला कळेलच.

Realme x7 Pro features in marathi

• MediaTek density 1000 + processor

• battery-  65 wt ची super dart चार्जिंग 4500 mah ची बॅटरी दिलेली आहे, आणि ती फारच काळ टिकणारी अशी बॅटरी आहे.

Realmi x7 pro features in marathi

• पॉवरफुल प्रोसेसर आणि फास्ट चार्जिंग देखील अशा सुविधा या मोबाईल मध्ये दिलेले आहेत. आणि अजून भरपूर असे आश्चर्यजनक विचार आहेत.

• रियल मी नि बरच वेळानंतर हा एक दासू स्मार्टफोन realmi x7 pro लॉन्च केला आहे, ज्याची लोक आतुरतेने वाट बघत होते.

Ggf 2 movie …

आणि या मोबाईलचा 8 gb आणि 258 gb हा variant खूप जास्त चालणार आहे, मलेशियामध्ये हा varient 494 dollars लाँच केला गेला आहे. म्हणजेच आपल्या भारतीय रूपयांमध्ये म्हटलं तर, हा 30000 पचास पचास आपल्याला मिळेल.

मोबाईलचे पिक्चर बघून ही प्राईस परफेक्ट असे वाटणारी आहे, त्यामुळे या मोबाईलचे भरपूर असे सेल्स होऊ शकता.

 

 

Leave a Comment