Rbi meaning in Marathi / आर.बी.आय बद्दल माहिती
आरबीआय ही एक भारत सरकारने स्थापन केलेली किंवा चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे असे म्हणता येईल, मी आज तुम्हाला Rbi full form in marathi काय आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे,
म्हणजेच rbi फुल फॉर्म काय आहे, आणि Rbi meaning in Marathi काय आहे त्याबद्दल मी काही माहीती सांगणार आहे,तुम्ही हा लेख पूर्ण पणी वाचावा म्हणजेच मला सर्व माहिती नक्कीच समजेल.
आर.बी.आय फुल फॉर्म / Rbi full form in marathi
मित्रांनो आरबीआय फुल फॉर्म म्हणजेच “reserve Bank of India” असा होतो, आणि मराठी मध्ये सांगायचे झाले तर rbi full form “भारतीय रिझर्व बँक” असा त्याचा अर्थ होतो,
भारतीय रिझर्व बँक ही एक मोठी मध्यवर्ती बँक आहे, त्यालाच आपण RBI असे म्हणतो, rbi marathi mahiti मग काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला अजुन काही माहीती सांगणार आहे.
RBI स्थापना कधी झाली
सर्वात प्रथम भारताच्या मध्यवर्ती बँकेची संकल्पनाही वॉरन हेस्टींग याने १७६१ मध्ये मांडली. नंतर गोलमेज परिषदेच्या चर्चेमध्ये हिल्टन आयोग १९२६ यांच्या शिफारशीनुसार भारतीय रिझर्व बँक म्हणजेच RBI ची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नंतर RBI कायदा ६ मार्च १९३४ रोजी संसदेत भारतीय रिझर्व बँक कायदा संमत करण्यात आला. नंतर reserve Bank of India ची स्थापना १ एप्रिल १९३५ ला करण्यात आली.
भारतीय रिझर्व बँक चे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे आहे, मित्रांनो मी तुम्हाला RBI meaning in Marathi त्याबद्दल माहिती सांगत आहे.
मी सांगितलेली rbi stapana in marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला नक्कीच कळले असेल की आरबीआय म्हणजेच भारतीय रिझर्व बँक ची स्थापना कधी झाली आहे, आणि RBI चा फुल फॉर्म काय होतो ते सुद्धा तुम्हाला नक्कीच समजली असेल.
Conclusion :
मित्रांनो तुम्हाला हा rbi full form in marathi हा लेख कसा वाटला ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा,आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा,