काय बोलली शिल्पा शेट्टी , दोघांचा सोबत इंटरव्यू मध्ये काय बोलले

Raj Kundra news today / राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी चौकशी.

का शिल्पा ला चक्क रडू आले इंटरव्यू मध्ये, का शिल्पाला दुःख होत आहे बरेच ब्रँड आणि कॉन्टॅक्ट शिल्पाच्या हातातून गेले आहे. त्यावर काय बोलले शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती, राज कुंद्रा,

Raj Kundra news today

Raj Kundra today news/ शिल्पा आणि राज कुंद्रा

शिल्पा शेट्टी आणि त्यांचे पती राज कुंद्रा यांच्या हटके नंतर आरोपी राज कुंद्रा व पत्नी शिल्पा शेट्टी यांची चौकशी करण्यात आली, ही चौकशी त्यांच्या जो मधील बंगल्यात करण्यात आली, चौकशीदरम्यान बऱ्याचदा शिल्पा शेट्टी च्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, ती रडत होती. न्युज रिपोर्टर त्यांना स्पष्ट करत होते की राज कुंद्रा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे का.

असे न्युज रिपोर्टर करत होते शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना ( Raj Kundra and Shilpa Shetti interview) असं प्रश्न केल्यानंतर शिल्पाला अनेक दरडोई ही आले. या प्रकरणामुळे आपली प्रतिमा धुळीस मिळाली आहे, बरेच कामे ही आपल्या हातातून गेले आहेत. असे शिल्पा आपल्या चौकशीमध्ये अधिकाऱ्यांसमोर बोलली, वतीने त्याची खंत व्यक्त केली.

त्यानंतर गुन्हे शाखेने इंडस्ट्रीमधील भांडवल याबाबतही बहुतेक वेळा शिल्पा शेट्टी राज कुंद्रा चौकशी केली, या प्रकरणावरून अनेकांचा गोंधळ उडालेला आहे.

राज कुंद्रा हे कोणत्या चित्रपटात बाबत अटकेत आहेत.

जणू कामुक चित्रपटांबद्दल तुम्ही ऐकलेच असेल, आणि राज कुंद्रा यांनी अशा चित्रपटांची निर्मिती केली अशी बातमी समोर येत आहे, कामुक चित्रपट म्हणजे लैंगिक उत्तेजना वाढवण्याचे  म्हणता येईल. यामध्ये नाटक चित्रपट साहित्य चित्रे शिल्पकला असे अनेक साहित्य असू शकतात. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे संबंध नाही परंतु कामुक उत्तेजना वाढवण्याचे काम आहे.(Raj Kundra news today)

 

Leave a Comment