Quarantine meaning in Marathi/ क्वाॅरंटाईन म्हणजे काय

क्वाॅरंटाईन म्हणजे काय / quarantine meaning marathi

मित्रांनो तुम्ही क्वाॅरंटाईन बद्दल तर ऐकलंं असेल, कुरणा काळामध्ये हा शब्द भोवती गोळा तुमच्या कानावर पडला असेल , तर मी आज तुम्हाला सांगणार आहेे की quarantine meaning in Marathi काय आहे त्याबद्दल मी तुम्हाला काही माहितीी सांगतो.

आजकल सोशल मीडियावर हा शब्द खुपच  viral होत आहे त्यामुळे हे सारखं सारखं कानावर पडत असतात , क्वाॅरंटाईन म्हणजे काय आहे, quarantine meaning marathi याबद्दल मी तुम्हाला सांगतो.

Quarantine meaning in Marathi / क्वाॅरंटाईन मराठी माहिती.

तुम्ही ऐकले असेल की की काही लोकांना क्वाॅरंटाईन केलं आहे म्हणजेच, पण बहुतेक लोकांना हे माहित नाही की Quarantine म्हणजेे नेमकं काय ,

जेव्हापासून कोरणा वायरस जगात पसरला आहे तेव्हापासूनच हा शब्द म्हणजेच क्वाॅरंटाईन हा शब्द वारंवार तुमच्या कानावर पडत असेल, म्हणजे त्याचा संंबंध हा  कोरोना वायरस शी आहे.

मित्रांनो हा शब्द काही नवा आहे असं नाही, हा शब्द जुनाच आहे पण कोरोना सारख्या महामारी मुळे हा शब्द जास्त वारंवार आपल्या कानी पडत आहे, की quarantine meaning kay ahe / क्वाॅरंटाईन म्हणजे काय.

Qurantine meaning marathi / qurantine kya hai .

quarantine म्हणजेच :-

   • संघरोधन 

   • वेगळ्या खोलीत रहाणे

   • बाजूला राहणे

   • एकटे राहणे

   • ४० दिवसांचा काळ

Quarantine :- क्वाॅरंटाईन 

मित्रांनो अशा प्रकारे quarantine meaning marathi याचा अर्थ अशा प्रकारे होतात, त्याला आपण अनेक प्रकारच्या शब्दांनी ओळखतो,

Quarantine या शब्दाला मूळ मराठी शब्द म्हणजे ‘ संघरोध ‘ असे म्हणता येईल, म्हणजेच बाजूला राहणे/ किंवा एकटे राहणे असा त्याचा अर्थ होतो.

आपण बरेचदा असे ऐकले असेल की त्याला quarantine केलं आहे, म्हणजे त्याला बाजूला राहायला सांगितलं आहे किंवा एकटे राहायला सांगितलं आहे, हे करण्याचा उद्देश असाच की त्याच्यामुळे दुसर्या लोकांना त्रास होऊ नये , व त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून quarantine किंवा बाजूला राहायला सांगितले जाते.

समजा एखादा व्यक्ती जर बाहेरून आला असेल तर तिकडे त्याला जर संक्रमण झाले असेल किंवा जर तू कोणाच्या संपर्कात आला असेल तर आल्यानंतर त्याला थोडे दिवस बाजूला राहायला सांगितले जाते , म्हणजेच त्याला quarantine केले जाते, म्हणजेच तो जर संक्रमित असेल तर त्याच्यामुळे त्याच्या कुटुंबातील सदस्य किंवा दुसर्या लोकांना त्याचा संक्रमण होऊ नये म्हणून त्याला quarantine केले जाते.

quarantine केलेल्या व्यक्तीला कोणाशी भेटण्याची किंवा बोलायची परवानगी नसते, म्हणजे त्याला एकटाच राहावे लागते, असं करण्यामागचा उद्देश असाच की जर तो कुणाशी बोलला किंवा भेटला तर त्याच्यामुळे अजून दुसऱ्यांना त्याचे संक्रमण होऊ शकते, अशा संक्रमणा पासून वाचण्यासाठी त्या व्यक्तीला (quarantine meaning in Marathi ) क्वाॅरंटाईन ठेवले जाते.

जर एखाद्या व्यक्तीला quarantine केले असेल तर असे जरुरी नसते की तो व्यक्ती संक्रमित असेलच असं नाही, फक्त एक शक्यता असते की तो संक्रमित असू शकतो किंवा नसू शकतो, सेक्सी मुळे त्याला quarantine काळ किती दिवसांचा आहे असे निश्चित नसते,

क्वाॅरंटाईन का केले जाते / quarantine mhanje Kay

जर एखादा मनुष्य हा बाहेरून कुठे फिरून आला असेल आणि नंतर समजा त्यांच्या ग्रुपमधील एखादा सदस्य आजारी किंवा त्याला काही लक्षणे दिसत असतील तर. तर या मित्राला देखील संशयास्पद घेऊन त्याला quarantine केले जाते, क्वाॅरंटाईन हा १४ दिवसांपर्यंत असू शकतो, हे त्याच्याााा लक्षणांवरून ठरवले जातेे  कीी त्याला किती दिवस quarantine ठेवायचे आहे ते.

quarantine करण्यासाठी स्वतःच्या घरी आपण स्वतंत्र खोलीमध्ये quarantine राहू शकतो, म्हणजेच आपण आपल्या परिवाराच्या सदस्यांनी संपर्कात येणार नाहीत आणि आपल्या मुळे ते संक्रमित होणार नाही याची काळजी घ्यायची असते, त्यालाच आपण quarantine period असे म्हणतो.

> before meaning in Marathi

> Rbi meaning in Marathi

Congratulations :

मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली quarantine meaning in Marathi म्हणजेच क्वाॅरंटाईन काय आहे ते समजलेच असेल, मला नक्कीच कळले असेल की quarantine meaning marathi काय आहे ते,

तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते तुम्ही कमेंट करून जरूर कळवा, आणि तुम्हाला जर अजून वेगळे काही वाटत असेल तर तुम्ही ते देखील आम्हाला जरूर शेअर करा. हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा … धन्यवाद..

 

Leave a Comment