Psi full form in marathi / psi meaning in Marathi

Psi full form / पीएसआय पूर्ण रूप

मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की psi full form in marathi फुल फॉर्म काय आहे, मित्रांनो psi meaning in Marathi काय आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे,

तरी तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचा म्हणजे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल.

Psi full form in marathi / psi full form kya hai

PSI:- polis sub inspector 

मित्रांनो psi full form असा होतो की polis sub inspector होतो.

मित्रांनो मी तुम्हाला psi बद्दल काही अजून माहिती सांगणार आहे. मित्रांनो तुम्ही psi बद्दल तुम्ही ऐकलंच असेल, psi हे एक पोलीस खात्यातील एक पद आहे,

मित्रांनो पीएसआय हे पोलिस खात्यातील एक महत्वाचं पद आहे, आणि या पदासाठी तुम्ही MPSC द्वारे अर्ज करू शकता.

यासाठी तुम्हाला एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण करावी लागते , या एमपीएससीमार्फत भरले जाणारे पद आहेत.

पोलीस शासनाच्या सेवेतील हे पद याची स्थापना कलम ३१५

कलम नुसार भरले जातात. हे पद गट ब असते.

जत मला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्हाला काय पात्रता हवी ती मी तुम्हाला सांगणार आहे, आपण psi full form in marathi काय आहे ते बघत आहोत.

Sss full form in marathi 

Psi पात्रता:-

• यासाठी तुमचे वय १९ वर्ष ते ३३ वर्षा पर्यंत तुम्ही या पदासाठी पात्र असतात. त्यामध्ये अजून तुम्हाला ओबीसी उमेदवासाठी 35 वर्षांपर्यंत असते

•  एसटी तुम्हाला पदवी असणे आवश्यक आहे, जर तुम्ही पदवीच्या शेवटच्या वर्षाला असाल तरी पण तुम्ही यासाठी पात्र असतात,

• मला मराठी भाषेचे चांगले ज्ञान असणे गरजेचे आहे.

• मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.

मित्रांनो हे सगळं जर तुम्ही करू शकता तर तुम्ही या परीक्षेसाठी पात्र ठरतात.

Ibps full form in marathi 

Final word :- मित्रांनो तुम्हाला psi full form in marathi / psi meaning in Marathi हा लेख कसा वाटला ते तुम्ही मला जरूर कळवा, आणि हो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.

 

 

 

 

Leave a Comment