Police full form in marathi/ police marathi information

पोलीस फुल फॉर्म इन मराठी / पोलीस काय आहे

मित्रांनो आज मी तुम्हाला police या खात्याबद्दल काही माहीती सांगणार आहे, म्हणजेच polic full form in marathi म्हणजे काय आहे, police information in Marathi , तर आपण जाणून घेऊयात.

तुम्हाला पोलिस खात्याबद्दल तर माहीतच आहे, त्याबद्दल तुम्हाला मी अजून काही नवीन माहिती सांगणार आहे.

मित्रांनो लॉर्ड कॉर्नवालीस याने 1786 मध्ये जिल्हा पोलीस दल ही संकल्पना मांडली होती, परंतु नंतर काही अडचणीमुळे ती शक्य झाली नाही आणि, 1853 ला पोलीस दलाची स्थापना करण्यात आली.

नंतर जिल्हा पोलीस प्रमुख याना सहाय्य करण्यासाठी DYSP – deputy superintendent of police हा हुद्दा निर्माण करण्यात आला होता. जिल्हा पोलिस कायदा हा 1890 सालीझाला आहे.

Police full form in marathi / police long form

मित्रांनो polic चा फुल फॉर्म politness Obedience Loyalty Integrity Courage असा होतो, पोलीस विभागात अनेक प्रकारचे पदार्थ असतात त्याबद्दल मी तुम्हाला काही माहीती सांगणार आहे.

Police बद्दल काही माहिती.

• सर्वात पहिला भारतीय पोलिस ऑफिसर खान बहादूर शेख इब्राहिम शेख इमाम हा होता , 1864

• पहिली स्त्री पोलीस कॉन्स्टेबल ही 1942 मध्ये श्रीमती पंचम बाला ही बनली होती.

• ट्रॅफिक पोलिसांची रचना ही 1924 मध्ये करण्यात आली.

• सर्वात पहिले पोलीस स्टेशन हे भायखळा येथे स्थापन झाले होते.

• पहिले भारतीय पोलीस कमिशनर हे श्री .जे.एस. भरूचा. हे होते.

• महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वात पहिले महासंचालक हे कृपा मेठकेर हे होते.

महाराष्ट्र पोलीस खाते विषयी माहिती

मित्रांनो प्रत्येक परी क्षेत्रावर हा D.I.G.P हा कार्य बघत असतो, म्हणजेच तो प्रत्येक परिक्षेत्रा वरील मुख्य असतो.

प्रत्येक जिल्ह्यावर हा D.S.P हा कार्य बघत असतो, म्हणजेच तो जिल्ह्यावरील मुख्य अधिकारी असतो.

प्रत्येक उपजिल्हा वर Dy.S.P हा किंवा A.S.P हा कार्य भगत असतो, म्हणजेच तो उपजिल्हा वरील प्रमुख असतो.

प्रत्येक पोलिस ठाण्यावर P.I म्हणजेच police inspector किंवा sub inspector हा कार्य बघत असतो, म्हणजेच तो पोलिस ठाण्याचे प्रमुख असतो.

D.C.P full form आणि अजून काही माहिती

मित्रांनो मी तुम्हाला police information in Marathi बद्दल काही माहिती सांगत आहे, मी तुम्हाला वरती polic full form काय आहे त्याबद्दल देखील माहिती सांगितली आहे,

Police full form in marathi

पोलिसांचे कार्य / police marathi information

मित्रांनो पोलीस याचे कार्य म्हणजेच कायदा व सुव्यवस्था संभाळते, प्रतिबंध व शोधणे , म्हणजेच आपला झाला प्रतिबंध करणे व ज्याने अपघात केला आहे त्याला शोधून काढणे.

सार्वजनिक व खासगी मालमत्तेचे संरक्षण करणे म्हणजेच सार्वजनिक ठिकाणची व कोणत्याही खासगी मालमत्तेचे संरक्षण करणे हे त्यांचे कार्य आहे.

आजची प्रगती आणि स्वस्त या दोन्ही गोष्टी म्हणजेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे. ही पोलिसांची मुख्य कार्य आहेत.

Conclusion:- मित्रांनो मी तुम्हाला माहिती सांगितल्याप्रमाणे police full form in marathi बद्दलची माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल.

आणि मी जी अजून काही माहिती सांगितली आहे तरीसुद्धा तुम्हाला समजलेच असेल, मित्रानो तुम्हाला जर आले का आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून जरूर कळवा.

Leave a Comment