PNB बँकेने सुरू केली नवीन व्हाट्सअप बँकिंग

PNB बँकेने सुरू केली नवीन व्हाट्सअप बँकिंग

PNB launches WhatsApp banking : पंजाब नॅशनल बँकेने नवीनच एक उपक्रम सुरू केला आहे, याला सुरू करण्यासाठी ग्राहकांना फक्त बँकेच्या अधिकारी व्हाट्सअप नंबर वरती एक मेसेज सेंड करायचा आहे. आपल्या ग्राहकांना काहीतरी नवीन सेवा देण्यासाठी पंजाब नॅशनल बँकेने हा उपक्रम सुरू केला आहे व्हाट्सअप बँकिंग.

व्हाट्सअप बँकिंगच्या आधारे ग्राहकांना त्यांच्या मोबाईल वरती सगळी माहिती सेकंदातच प्राप्त होईल, जसे वही, नॉन अकाउंट होल्डर्स, नवीन खाते उघडणे, अशा भरपूर सुविधा तुम्ही या सर्विस मध्ये घेऊ शकाल, आणि या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना फक्त पंजाब नॅशनल बँकेच्या अधिकारीक व्हाट्सअप नंबर वर एक मेसेज सेंड करायचा आहे आणि ही सेवा सुरू होती आहे.

ही बँकिंग सेवा व्हाट्सअप बँकिंग सर्विस बँकेच्या कस्टमर च्या व्यतिरिक्त नोंद कस्टमर यांना देखील उपलब्ध आहे, या सेवे मार्फत पचन नॅशनल बँकेच्या खातेदारांना त्यांच्या अकाउंट बद्दलची सर्व काही माहिती फोनवरच उपलब्ध होईल,

या पद्धतीने करा ऍक्टिव्हेट

चला तर बघूया की पंजाब नॅशनल बँक whatsapp बँकिंग सर्विस कशी सुरू करायची ते. ही सेवा सुरू करणे खूपच, थोड्याशा वेळातच तुम्ही PNB WhatsApp banking service सुरू करू शकता, त्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये व्यंकटराव व्हाट्सअप नंबर 91 – 9264092640 हा पीएनबी बँकेचा व्हाट्सअप नंबर आहे, या नंबर वर तुम्हाला व्हाट्सअप वरती Hello किंवा Hi असा मेसेज सेंड करायचा आहे. आणि यानंतर तुमचे सर्विस ऍक्टिव्हेट होऊन जाईल आणि तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

WhatsApp banking service जेव्हा पण तुम्ही ही सेवा सुरू करता त्यानंतर सगळ्यात अगोदर तुम्हाला हे बघायचं आहे की whatsapp प्रोफाइल वर नावाच्या समोर green tik दिसत आहे की नाही याची खात्री करून घेणे गरजेचे आहे, पीएनबी ची व्हाट्सअप सर्विस तुPNB म्हाला 24 घंटे उपलब्ध केली जाते,

पंजाब नॅशनल बँकेने असे देखील म्हटले आहे की त्यांनी जे सेवन सध्या सुरू केले आहेत त्यामध्ये पुढील काळात ते काही बदलही करू शकतात, या सेवन मध्ये अजूनही काही सुविधा ऍड होऊ शकता असं त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment