phD full form in marathi / पी.एच.डी क्या है

PhD kya hai in marathi / phD बद्दल माहिती

आज मी तुम्हाला phD full form in marathi काय आहे, एचडी म्हणजे काय त्याबद्दल मी तुम्हाला काही माहीती सांगणार आहे, मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल की phD हा शब्द तुम्ही भरपूर वेळा ऐकला असेल, पण phD meaning in Marathi काय आहे, त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगतो.

phD full form in marathi / पी.एच.डी. फुल फॉर्म

phD चा full form हा ‘ doctor of philosophy ‘ असाच त्याचा फुल होतो, ” डॉक्टर ऑफ फिलोसोफी ” ही एक प्रकारची डिग्री आहे, या डिग्रीला डॉक्टर डिग्री असे देखील म्हटले जाते.

PhD full form हा मराठी मध्ये ” डॉक्टर ऑफ फिलोसोफी ” असा त्याचा अर्थ होतो, एक उच्चतम डिग्री आहे.

PhD बद्दल माहिती

PdD ही एक फार मोठी सन्मानजनक डिग्री आहे, ही पूर्ण केल्यानंतर तुम्हाला पुढे खूप सारी opportunity असतात. पण phD करणं काही सोपं काम नाही त्यासाठी खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात, तेव्हा कुठे ती डिग्री कम्प्लीट होऊ शकते. तुम्हाला जर कुठल्याही विश्वविद्यालय मध्ये जर प्रोफेसर व्हायचं असेल तर, तर तुमच्याकडे phD डिग्री असणे गरजेचे आहे. एखाद्या विषयाची घाण माहिती घेणे किंवा त्याचा अभ्यास करणे , म्हणजेच त्या विषयावर phD करणे होय.

मित्रांनो आपण phD full form in marathi बद्दल माहिती जाणून घेत आहोत.

म्हणजेच एखाद्या विषयावर आपण खूप खोल्या पर्यंत माहिती घेतो, त्यालाच आपण त्या विषयावर pHD केली असे आपण म्हणू शकतो.

PhD full form in marathi

     > Icu full form

> Cbse full form

PhD kaise kare in marathi

PhD करण्यासाठी काय काय आवश्यक असते , ते मी तुम्हाला पुढे स्टेप बाय स्टेप सांगतो.

• phD ची तयारी करण्यासाठी तुम्हाला १२ वी पासूनच तयारी करणे गरजेचे असते, म्हणजे तुम्हाला ज्या विषयावर phD करायची आहे तो विषय तुम्ही १२ वी ला निवडला पाहिजे, आणि त्या विषयांमध्ये तुम्हाला रूची असणे गरजेचे आहे, कारण पुढे तुम्हाला त्याच विषयावर जास्तीत जास्त अभ्यास करायचा असतो.

तुम्ही १२ क्लासमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करून, चांगले गुण प्राप्त करणे आवश्यक आहे, तुमचे गुण ७० % च्या वरती असले तर सर्वोत्तम असेल.

• नंतर पुढे तुम्हाला मास्टर डिग्री करावी लागते, मास्टर डिग्री नंतरच तुम्ही पुढे phD करू शकता, मास्टर डिग्री मध्ये तुम्हाला 55 % कमीत कमी असणे गरजेचे असते. तरच तुम्ही पुढे phD करू शकता.

PhD full form in marathi

मास्टर डिग्री मध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारे अभ्यास करणे गरजेचे आहे, म्हणजे तुम्हाला पुढे phD साठी योग्य असेल.

• मास्टर डिग्री कम्प्लीट केल्यानंतर पुढे तुम्हाला यूजीसी नेट परीक्षा द्यावी लागते, जर तुम्हाला मास्टर डिग्री मध्ये ५५% असेल तरच तुम्ही यूजीसी नेट परीक्षा साठी पात्र ठरता.

मित्रांना जर तुम्ही मास्टर डिग्री नंतरची यूजीसी नेट परीक्षा जर उत्तीर्ण करू शकला तरच तुम्ही पुढे phD साठी आवेदन करू शकता. यूजीसी नेट परीक्षाही वर्षातून दोन वेळेस घेतली जाते ती तुम्हाला उत्तीर्ण करणे गरजेचे असते.

• मित्रांनो तुम्ही यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर तुम्ही phD मराठी पात्र ठरता, पण admission च्या अगोदर कॉलेज तर्फे असलेली एक परीक्षा तुम्हाला उत्तीर्ण करावी लागते, तरस तुम्हाला phD साठी पात्र ठरवता .

मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही phD साठी step by step जाऊन तुम्ही phD course पूर्ण करू शकता, त्यासाठी तुम्हाला खूप महिन्यात आणि अभ्यास करणे गरजेचे असते.

आपण काय शिकलो

मित्रांनो आज आपण जाणून घेतले की phD full form in marathi काय आहे, आणि अजून आपण जाणून घेतले phD meaning in Marathi आणि phD ची तयारी कशी आपण step by step करू शकतो, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेतली.

मित्रांनो ह्या माहितीमुळे तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल आणि तुम्हाला, पुरेपूर माहिती मिळाली असेल, यावर तुम्हाला जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून काढू शकता, आणि हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत ही जरूर पोहोचवा म्हणजे त्यांनाही ही माहिती मिळेल, धन्यवाद….

 

1 thought on “phD full form in marathi / पी.एच.डी क्या है”

Leave a Comment