Pdf full form marathi / पीडीएफ पूर्ण रूप
Pdf full form बद्दल आपण या पोस्टमध्ये जाणून घेणार आहोत, PDF full form in Marathi काय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत, बी पी डी एफ हे नाव नक्कीच ऐकले असेलच, पण त्याचा pdf long form काय आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे.
Pdf full form in marathi/ pfd long form
PDF- Portable Document Format
मित्रांनो पीडीएफ म्हणजेच पोर्टेबल डॉक्युमेंट फॉरमॅट असा त्याचा अर्थ होतो, पीडीएफ चे असे भरपूर प्रकार आहेत, मी तुम्हाला पीडीएफ बद्दल अजून काही माहीती सांगणार आहे,
तुम्ही pdf बद्दल तर नक्की ऐकलंच असेल मी तुम्हाला PDF full form काय आहे ते तर सांगितलं आहे, PDF full form Marathi म्हणजेच ‘portable document format’ असा त्याचा अर्थ होतो.
तुम्हाला मी pdf बद्दल अजुन काही माहीती सांगणार आहे त्यामुळे तुम्ही पुढे कंटिन्यू हा लेख वाचावा, तुम्हाला पण याबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन मिळेल,
PDF म्हणजे काय/ PDF meaning in Marathi
Pdf एक सॉफ्टवेअर आहे, pdf हे adobe या software कंपनीने pdf ची निर्मिती केली आहे, म्हणजेच आपण जे पण ebook बघतो ते सर्व pdf form मध्येच आपल्याला मिळतात.
आपण या पीडीएफ ला electronic devices मध्ये एकदम सोप्या पद्धतीने open करू शकतो.
उदा. Mobile , computer अशा उपकरणांमध्ये आपण pdf फाईल ओपन करू शकतो, आणि त्याची print out पण करू शकतो.
Pdf कशी बनवली जाते
मित्रांनो आज काल मार्केटमध्ये भरपूर असे ॲप्स आहेत की आपण त्यांचा उपयोग करून तुमच्या मोबाईल मध्ये देखील pdf बनवू शकतो,
आपण Microsoft world किंवा Adobe Photoshop चा उपयोग करून सुद्धा pdf बनवू शकतो, हे खूप पॉप्युलर software आहेत की ज्यांच्या मदतीने आपण एकदम सोप्या पद्धतीने पीडीएफ फाईल बनवू शकतो.
मित्रांनो तुम्हाला तुम्ही सांगितल्याप्रमाणे pdf full form समजलं असेल,
GST full form …. Read more
WIFI full form…..read more
Final word :-
मित्रांनो तुम्हाला PDF full form marathi हा लेख कसा वाटला , ते तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. मी सांगितल्याप्रमाणे pdf full form तुम्हाला नक्कीच समजला असेल, PDF long form in marathi .
मित्रानो हा लेख तुम्ही तुमच्या मित्रांना देखील शेअर करा.
Thanks sir
तुम्ही दिलेली माहिती खूप छान होती मला ही माहिती खूप कामाला आली धन्यवाद सर 🙏🙏🙏
धन्यवाद केतन ….
Very good information and translated in Marathi