PCS full form in marathi / pcs म्हणजे काय

Pcs information in Marathi / PCS बद्दल मराठी माहिती.

मित्रांनो मी आज तुम्हाला PCS बद्दल काही माहिती सांगणार आहे, म्हणजेच त्यामध्ये pcs full form in marathi याबद्दल हे काय माहिती असेल,  pcs meaning in Marathi त्याबद्दल मी तुम्हाला काही माहिती सांगेल

तर आपण PCS full form बद्दल काही माहिती जाणून घेऊयात.

> PHD fu form  > ICU full form

PCS full form in marathi / pcs long form

PCS full form म्हणजे ‘ provincial civil service ‘ आणि मराठी मध्ये pcs full form हा ‘प्रांतीय सिविल सेवा ‘असा त्याचा अर्थ होतो, मित्रांनो तुम्हाला पी सी एस फुल फॉर्म बद्दल माहिती नक्कीच समजली असेल, आता आपण PCS काय आहे त्याबद्दल माहिती जाणून घेऊया.

Pcs information in Marathi / pcs meaning in Marathi

Pcs म्हणजेच provincial civil service आहे, ही एक गट अ प्रकारातील एक सिविल सेवा आहे. ही सेवा उत्तर प्रदेश राज्यातील उत्तर प्रदेश लोकसेवा आयोग ‘ UPPSC द्वारा ही परीक्षा आयोजित केली जातात. पीसीएस अधिकारी हे जिल्हा मंडळ आणि उप मंडळ या पदांचा कार्यभार ते बघतात.

PCS परीक्षेसाठी qualification काय

• pcs परीक्षा साठी वयोमर्यादा ही 21 ते 40 या वयोगटातील हवे तरच तो व्यक्ती या परीक्षेसाठी पात्र ठरू शकतो.

• pcs exam pattern हा तीन प्रकारांमध्ये आहे,

Preliminary round

Main exam

Personality test

त्यामध्ये preliminary test मध्ये दोन पेपर असतात, ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर main exam असते, नंतर तुम्ही personality test झाल्यानंतर तुमचे सिलेक्शन होते. अशा प्रकारे तुम्ही pcs. परीक्षा देऊ शकतात.

मित्रांनो तुम्हाला मी सांगितलेली pcs full form in marathi /pcs information in Marathi याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली, तुम्ही कमेंट करून नक्की कळवा.

आणि तुमच्या मित्रांना देखील हा लेख जरूर शेअर करा.

Read more ….. …..

 > CRPF full form

 > CCTV full form 

 

 

 

Leave a Comment