pcod full form in marathi | पीसीओडी मिनिंग

Pcod full form marathi | पीसीओडी फुल फॉर्म

नमस्कार मित्रांनो तुम्ही जर इंटरनेटवर pcod full form in marathi पीसीओडी फुल फॉर्म, PCOD meaning in Marathi याबद्दल सर्च करत असाल तर तुम्हाला या पेजवर त्या बद्दल संपूर्ण माहिती मिळेल, तुम्ही हा लेख पूर्णपणे वाचावा.

PCOD हा महिलांना होणारा एक रोग आहे, महिलांना अशा अनेक आजाराने शिकार व्हावे लागते, पीसीओडी बद्दल मराठी माहिती या लेखामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे.

pcod full form in marathi | पीसीओडी मिनिंग

PCOD full form – polycystic ovary diseaseपॉलिसिस्टिक ओव्हरी डिजीज‘ म्हणजेच मराठी मध्ये सांगायचे झाले तर पॉलिसिस्टिक अंडाशय रोग असा त्याचा अर्थ होतो.

पॉलिसिस्टिक अंडाशय रोगाबद्दल माहिती

या आजाराबद्दल अशी पूर्णपणे माहिती नाहीये परंतु हा आजार होण्याचे काही कारणे आहेत , सर काही वैज्ञानिक कोणचे देखील म्हणणे आहे, आपल्या आहारातील आणि आपल्या राहणीमानावर, हर्षित नसेल तर ह्या आजाराला आपण बळी पडू शकतो.

या आजारामध्ये थकावट, पीरियड्स चुकीचा डेट्स येतात, अशा या आजाराचे लक्षणे आहेत. या आजारामध्ये महिलांना शारीरिक व मानसिक त्रास खूप सहन करावा लागतो. याव्यतिरिक्त हार्मोनल बदल आवाजांच्या कारणामुळे काही दुसरे आजार नाही बळी पडावे लागते.

What is PCOD in Marathi | पीसीओडी म्हणजे काय.

PCOD हा एक प्रकारचा पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसॉर्डर आहे, हा एक हार्मोनल विकार असतो, जास्त करून महिलांच्या प्रजनन काळामध्ये हा आजार प्रभावित होत असतो, या काळामध्ये जास्त प्रमाणात हार्मोन्सचे उत्पादन होते त्यामुळे जास्त प्रमाणात पुरुष हार्मोन यांचे देखील उत्पादन वाढत असते.

PCOD म्हणजे ‘ पॉलिसिस्टिक ओव्हरी दिसोर्डर ‘

PCOD full form in hindi

PCOD full form – polycystic ovary disease, हिंदी मध्ये त्याचा अर्थ पॉलिसिस्टिक ओव्हरी डिसीज होतो.

PCOD कोणाला होऊ शकतो

जास्त करून महिलांमध्ये पंधरा ते 44 वर्षांमधील महिला यांना हा आजार उद्भवू शकतो, देवा महिलांना गर्भवती होण्यासाठी काही समस्या उत्पन्न होतात तेव्हा समजतं की त्यांना पीसीओडी हा आजार जडलेला आहे.

PCOD symptoms in Marathi | पीसीओडी चे लक्षण

अनियमित पीरियड्स

चेहऱ्यावर मुहासे येणे

चेहऱ्यावर जास्त करून केस येणे

अंडाशय चा आकार वाढणे

वजन वाढणे

केस पातळ होणे

डोके दुखणे

त्वचेवर काळे डाग येणे

पीसीओडी होण्याचे कारणे

पीसीओडी होण्याचे नेमके कारण तर आपण सांगू नाही शकत पण एक अंदाजे आपण त्याचे कारण सांगू शकतो, जसे अनुवांशिकी हा मुख्य भाग आहे.

मानवी शरीरातील अधिक इन्सुलिन चा परिणाम स्वरूप चे उत्पादन जास्त वाढलेले असते, यामुळे महिलांमध्ये वांझपणा चे कारणही वाढत असते.

Jeff Bezos Net Worth 2023

PCOD home remedies in Marathi | पीसीओडी चे घरेलू उपाय

PCOD महिलांना सगळ्यात जास्त धोका हा प्रजनन च्या वेळी असतो, तरी त्यावर काही घरेलु उपाय आपण बघूयात, ज्यांचा उपयोग करून आपण काही प्रमाणात या आजारापासून मुक्त होऊ शकतो, चला तर बघूया.

तणाव कमी करणे

प्रोबायोटिक्स

वजन प्रमाणात असणे गरजेचे आहे

नियमितपणे व्यायाम करावा

चांगल्या प्रकारे झोप घ्यावी

आहारामध्ये बदल करावा

तुळस, अश्वगंधा यांसारखे जडीबुटी

विटामिन डी, कॅल्शियम, कोड लिवर ओईल सेवन करणे

आपण काय शिकलो

आज मी तुम्हाला या PCOD full form in Marathi, पीसीओडी फुल फॉर्म मराठी,  पीसीओडी म्हणजे काय  याबद्दलची मी तुम्हाला काय माहिती सांगितली, आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल, ही माहिती तुम्ही इतरांनाही शेअर करा-

read more –

दालचिनी चे फायदे

chia seeds बद्दल माहिती

केले के फायदे

सेब खाने से क्या-क्या फायदे होते हैं

 

 

 

 

Leave a Comment