PCO full form in marathi /पी.सी.ओ.फुल फॉर्म

PCO meaning in Marathi / PCO काय आहे

मित्रांनो तुम्ही pco बद्दल नक्कीच ऐकलं असेल, जुन्या काळा मधील जेव्हा मोबाईल फोन ची सेवा उपलब्ध नव्हती तेव्हा याचा जास्त उपयोग होत होता, कालांतराने ते आत्ता कमी होत चालले आहेत, करणाचा प्रत्येकाजवळ मोबाईल असतो, मित्रांनो तुम्हाला या PCO full form काय आहे माहिती आहे का, आपणास त्याबद्दल जाणून घेणार आहोत की, pco long form काय आहे.

PCO full form in marathi

PCO full form हा “public call office ” असा होतो, त्यालाच आपण “पब्लिक कॉल ऑफिस” असे म्हणतो. त्यालाच आपण सर्वजनिक कॉल कार्यालय असे आपण मराठीमध्ये म्हणतो,

PCO meaning in Marathi / what is PCO in Marathi.

मित्रांनो pco म्हणजेच त्याच्या नावातच त्याचा अर्थ दडलेला आहे, pco- public call office म्हणजेच सार्वजनिक ठिकाणी बांधलेला फोन, म्हणजेच असा फोन किचन सर्वजण वापरू शकता, त्यालाच आपण pco असे म्हणतो.

जेव्हा मोबाईल फोन किंवा इतर काही सेवा उपलब्ध नव्हते तेव्हा, जुन्या काळामध्ये pco ला खूप महत्त्व होतं, तेव्हा सर्वजण यामार्फत एकमेकाशी संवाद साधत असत.

त्या काळामध्ये मोबाईल फोन स्मार्टफोन उपलब्ध नव्हते, त्यामुळे pco सेवा खूप उपयुक्त होती, त्यावेळी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा दुसरा मार्गही नव्हता, त्यामुळे तेव्हा पीसी ला खूपच मदत होते.

मित्रांनो मी तुम्हाला pco full form in marathi बद्दल व pco long form बद्दलची माहिती सांगितली ती तुम्हाला कशी वाटली तुम्हाला जर तुमच्या मित्रांना देखील ही माहिती जरूर शेअर करा.

 

• DJ full form 

Leave a Comment