Oppo A16s price specifications काय आहे.

Oppo नवीन धमाका, 5000 mah battery असलेला नवा स्मार्टफोन, काय आहे किंमत.

मित्रांनो ओप्पो ने oppo A16s लॉन्च केला आहे, या फोनची बॅटरी बॅकअप आहे 5000mah हा स्मार्टफोन लॉन्च होत आहे, बॅक साईडला ट्रिपल कॅमेरा, डी एल फोर जी सपोर्ट दिला आहे.

Oppo A16s price

Oppo A16s आणि oppo A16 जवळ जवळ या दोघांचे स्पेसिफिकेशन सारखेच आहेत, थोडेफार बदल केले गेले आहेत, आई नवीन पिक्चर्स यामध्ये ॲड केले आहेत.

काय आहे oppo A16s specification

Display – 6.52 इंच , ड्यू ड्रॉप नाॅच असलेला खाली दिला आहे, 720×1600 resolution दिला आहे.

Storage – यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल स्टोरेज दिला आहे, त्यामध्ये मायक्रो एसडी कार्ड साठी देखील स्लॉट आहे.

Battery – 5000mah ची बॅटरी सोबत हा फोन लॉन्च झाला आहे, 4g सपोर्ट आणि ड्युअल सिम सोबत हा फोन येतो.

यामध्ये अजून साईड माउंट फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे.

ColorOS 11.1 बेस्ट अँड्रॉइड 11 वर्जन दिलेला आहे.

Camera – मागच्या साईडला ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, त्यामध्ये प्रायमरी कॅमेरा हा 13 मेगापिक्सल आहे, त्यामध्ये दोन मेगापिक्सल चा मायक्रो लेन्स पण दिला आहे सोबत.

समोरचा कॅमेरा 8 मेगापिक्सेलचा दिला आहे.

Oppo A16s price काय आहे

सुरुवातीला oppo A16s हा नेदरलँडमध्ये लॉन्च केला आहे, तेथे हा फोन 149 Euro म्हणजेच , मग बघ 12,987 रुपये त्याची किंमत आहे, क्रिस्टल ब्लॅक आणि पेरल ब्लू या दोन कलर मध्ये हा फोन दिसत आहे.

Leave a Comment