Opd full form in marathi | OPD काय आहे

OPD meaning in Marathi | Opd काय आहे , त्याबद्दल माहिती.

मित्रांनो तुम्ही OPD हा शब्द नक्कीच ऐकला असेल, पण OPD full form in marathi काय आहे हे तुम्हाला माहित नसेल, त्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे, OPD ह्या शब्दाचा अर्थ काय होतो ते आपण जाणून घेऊया.

Opd full form in marathi / OPD फुल फॉर्म

OPD चा फुल फॉर्म हा OPD- OUTPATIENT DEPARTMENT असा होतो , म्हणजेच आउट पेशंट विभाग असा त्याचा अर्थ होतो, चल आपण मराठीत बाह्यरुग्ण विभाग असे देखील म्हणतात.

Hospital मध्ये असलेले बाह्यरुग्ण विभाग तपासणी हे सर्व हॉस्पिटल मध्ये आपल्याला बघायला मिळतात, त्यालाच आपण OPD- outpatient department असे म्हणतात.

चिकित्सालय किंवा हॉस्पिटल या स्वस्त ची देखभाल करण्यासाठी केलेल्या संस्था आहेत. एक इथे वेगळ्या प्रकारच्या उपयोग करून स्टाफ रुग्णांचे उपचार होत असतो.

प्रत्येक hospital मध्ये एक outpatient department असत त्यालाच आपण OPD असे म्हणतो.

जर तुम्हाला आज मी ही सांगितलेली OPD full form in marathi/ opd meaning in Marathi याबद्दलची माहिती कशी वाटली कमेंट करुन जरूर कळवा. आणि हा लेख तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.

Leave a Comment