OMR full form in marathi /omr बद्दल माहिती

Omr meaning in Marathi / opr काय आहे त्याबद्दल माहिती.

मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की OMR. म्हणजे काय, omr चे पूर्ण रूप काय आहे, म्हणजेच omr full form in marathi किंवा omr long form काय आहे त्याबद्दल आपण मराठीमध्ये माहिती जाणून घेऊयात.

ओ एम आर sheet बद्दल तुम्ही ऐकले असेल , कारण बरेच exam घेण्यासाठी omr sheet वापरली जाते,  तुम्ही सोड सुद्धा काही परीक्षा दिली असेल तेव्हा तेथे OMR sheet वापरली असेल.

तर तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल की OMR meaning in Marathi काय आहे आणि त्याचा  म्हणजेच omr full form काय होतो, मित्रांनो त्याबद्दलच मी तुम्हाला माहिती सांगणार आहे, तर तुम्ही हा लेख पूर्ण पणे वाचावा.

Omr full form in marathi / ओ एम आर फुल फॉर्म

OMR – optical mark recognition

ओ एम आर- ऑप्टिकल मार्क रेकॉग्निशन

Omr meaning in Marathi / ओ एम आर काय आहे

Omr full form म्हणजेच optical mark recognition असा होतो, त्यालाच optical mark reading असे देखील संबोधले जाते.

परीक्षा घेण्यासाठी या पद्धतीचा उपयोग केला जातो, OMR sheet च्या मदतीने चांगल्या प्रकारे पेपर ची तपासणी केली जाते, त्यामुळे हे काम खुप सोपे होते.

Omr  sheet चा उपयोग बहुतेक ठिकाणी केला जातो, बँकिंग क्षेत्रात ,  इलेक्शन , फॉर्मस अशा अनेक ठिकाणी OMR sheet चा उपयोग केला जातो त्यामुळे काम सोपे होतात.

मित्रांनो omr full form in marathi बद्दल ची ही माहिती तुम्हाला कशी वाटली, ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळ शकता, आणि हा लेख तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा,

हे देखील वाचा……

OPD फुल फॉर्म मराठी

> CNG फुल फॉर्म मराठी

Leave a Comment