Occupation meaning Marathi | ऑक्युपेशन चा अर्थ काय होतो.
आजच्या article मध्ये तुम्हाला सांगतो की occupation meaning in Marathi म्हणजेच ‘occupation’ या शब्दाचा अर्थ काय होतो, ते आपण उदाहरण सहित बघुयात.
Occupation meaning in Marathi | ऑक्युपेशन चा अर्थ
आपण ‘occupation’ या शब्दाची काही मराठी अर्थ होतात ते,
Occupation :-
- धंदा
- नोकरी
- पेशा
- ताबा
- हुद्दा
- उपजीविका
- व्यापणे
- ताब्यात असणे
असे occupation या शब्दाचा मराठी मध्ये अर्थ होतात. ताब्यात असण्याचा कालावधी, ताब्यात असणे, असे अनेक अर्थ आहेत.
Occupation meaning Marathi | काही उदाहरणे.
राहण्यासाठी ताबा घेतलेला असणे.
अशाप्रकारे ताब्यात असल्या’locationचा कालावधी.
व्यापणे
नोकरी
Father occupation meaning in Marathi
- वडिलांचा व्यवसाय
- पालकांचा व्यवसाय
- वडीलधाऱ्यांचा व्यवसाय
Occupation या शब्दाचा अर्थ नक्की काय होतो हेच मला कळले ‘occupation’ म्हणजेच धंदा/नोकरी असाच त्याचा अर्थ होतो.
Thank you for the informative post. I am a Marathi speaker and I find it very helpful.