Nephew meaning in Marathi
Full Forms online माहिती

“Nephew” म्हणजे काय | nephew meaning in Marathi

Nephew meaning Marathi | ‘nephew’ म्हणजे काय

Nephew म्हणजे काय याबाबत आपण जाणून घेऊयात, अनेकदा आपण हा शब्द ऐकलेला असतो, पण आपल्याला त्याचा अर्थ माहित नसतो. त्यामुळे समजण्यासाठी आपल्याला कठीण होऊन जाते. त्यामुळे आज आपण बघूयात की, nephew meaning in Marathi म्हणजेच ‘nephew’ या शब्दाचा नेमका काय अर्थ होतो, त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

“Nephew” म्हणजे काय | nephew meaning in Marathi

मित्रांनो खाली मी काही nephew या शब्दाचे अर्थ दिले आहेत, ते आपण बघूयात, या शब्दाचे अनेक अर्थ पडतात.

Nephew –

 

  • भाचा
  • भावाचा मुलगा
  • बहिणीचा मुलगा
  • भगिनीयन
  • भाऊ किंवा बहिणीचा मुलगा
  • स्वसरयन
  • भावंडांची मुलगी
  • जावई

असे अनेक अर्थ ‘nephew’ या शब्दाचे होतात, आता पण काही स्पष्टीकरण ही बघूया.

 

स्पष्टीकरण

• एखाद्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा, त्याला आपण ‘भाचा’ किंवा ‘nephew’ असे म्हणतो.

• तुमच्या भावाचा किंवा बहिणीचा मुलगा.

whom म्हणजे काय

“Nephew” संबंध

हा शब्द फक्त पुरुषांकरिता वापरला जातो.

 

“Nephew” हा शब्द काही कौटुंबिक संबंधांना संबोधित करतो.

सख्ख्या बहिणीच्या मुलाला ‘भाचा’ किंवा ‘nephew’ असे म्हटले जाते,

 

Half nephew / अर्धा भाचा

म्हणजेच बायकोच्या भावाच्या किंवा बहिणीच्या मुलाला ‘nephew in law’ असे म्हणतात, आणि मराठीमध्ये त्याला आपण ‘भाचा’ असे म्हणतो. (Meaning of by in hindi)

 

काही उदाहरणे

 

१) हा माझ्या मित्राच्या चुलत बहिणीचा मुलगा आहे, म्हणजेच थोडक्यात तो त्याचा ‘भाचा’ आहे. (पजेसिव मिनिंग इन मराठी)

 

२) हा माझा पुतण्या आहे, म्हणजेच तो माझा “भाचा” आहे असे देखील आपण म्हणू शकतो.

 

मित्रांनो तुम्हाला ‘nephew’ म्हणजे काय, किंवा nephew meaning in Marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा, [20 अमेजिंग फैक्ट्स]

Sk
मित्रांनो माझे नाव ' सुनील ' मी helpingmarathi.com या ब्लॉगचा founder आहे,. मी तुम्हाला या वेबसाईटवर टेक्नॉलॉजी, डिजिटल मार्केटिंग, बद्दल मराठी मध्ये माहिती पुरवतो.
https://helpingmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *