नर्मदा नदी ची लांबी / narmada nadichi lambi

नर्मदा नदीची लांबी किती आहे.

नर्मदा नदी ही भारतातील एक मुख्य नद्यांपैकी एक आहे, आज आपण जाणून घेणार आहोत की narmada nadichi lambi किती आहे . आणि नर्मदा नदी बद्दल अजुन काही माहीती आपण जाणून घेऊयात. नर्मदा नदीचा उगम कोठे होतो.

नर्मदा नदी ही भारताच्या महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, या राज्यांमधून वाहते. नर्मदा नदीला  रेवा  या नावानेदेखील ओळखले जाते.

Narmada nadichi lambi / नर्मदा नदी लांबी

नर्मदा नदीची लांबी सुमारे 1312 कि.मी इतकी आहे, आणि ही नदी भारतातील  मोठ्या नद्यांपैकी एक आहे. द्र नाही नदी भारतामध्ये महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांना मधून वाहते,

नर्मदा नदी ही सर्वात जास्त मध्य प्रदेश या राज्यांतून वाहते, नर्मदेची मध्यप्रदेश मधील लांबी 1078 कि.मी. इतकी आहे, गुजरात मधील लांबी सुमारे 160 कि.मी. इतकी आहे, आणि महाराष्ट्र मध्ये 72-74 इतकी आहे.

मित्रांनो मी सांगितलेली narmada nadichi lambi बद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.

गंगा नदी ची लांबी किती

 

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *