mpsc meaning in Marathi / mpsc काय आहे.
मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत की , mpsc full form in marathi काय आहे, आणि एमपीएससी बद्दल ची सर्व माहिती आपण या आर्टिकल मध्ये जाणून घेणार आहोत,mpsc meaning in Marathi काय आहे त्याबद्दल काही माहिती जाणून घेऊ.
मित्रांनो तुम्ही एमपीएससी बद्दल नक्कीच ऐकलं असेल, त्याबद्दल तुम्हाला काही माहितीही असेल , पण तुम्हाला संपूर्ण माहिती नसेल की नक्की एमपीएससी म्हणजे काय आहे, किंवा एम पी एस सी फुल फॉर्म काय होतो. चला तर आपण जाणून घेऊयात की एम पी एस सी फुल फॉर्म काय आहे.
mpsc full form in marathi / एम पी एस सी फुल फॉर्म
Mpsc full form म्हणजेच इंग्लिश मध्ये “Maharashtra public service commission” आणि मराठी मध्ये सांगायचं झालं तर एमपीएससी-“महाराष्ट्र लोकसेवा आयोग” त्याचा फुल फॉर्म, म्हणजेच त्याचा अर्थ होतो,
तुम्ही या अगोदरही हे नाव ऐकलं असेल मराठीमध्ये त्याला ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’ असे म्हणतात, मित्रांनो आपण mpsc बद्दल अजून काही बरीच माहिती जाणून घेणार आहोत, तरी तुम्ही हे article पूर्णपणे वाचावे म्हणजे तुम्हाला कळेल की mpsc kay ahe चला तर मग जाणून घेऊयात.
Mpsc kya hai in marathi / एमपीएससी म्हणजे काय
आपण वरती जाणून घेतलं की mpsc full form काय आहे आणि आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल , तर आता आपण जाणून घेऊयात की एमपीएससी म्हणजे काय what is mpsc in marathi आता आपण जाणून घेऊ.
mpsc म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे, यामध्ये विविध प्रकारच्या भरती प्रक्रिया राबविल्या जातात, मित्रांनो या मध्ये क्लास तीन वर्ग , क्लास २ वर्ग अशा समयी या पदां साठी घेतली जाणारी पद भरती ही ” महाराष्ट्र लोकसेवा आयोग” यामार्फत घेतली जाते.
यामध्ये दरवर्षी अनेक प्रकारच्या भरती प्रक्रिया राबवली जातात , जसे पोलीस विभाग , प्रशासकीय विभाग, इंजिनीयर अशा लेवल वरील भरती प्रक्रिया राबविल्या जातात, यामध्ये दरवर्षी भरपूर प्रकारच्या पदं असतात ज्यांची भरती घेतली जाते.
Mpsc पात्रता काय आहे
मित्रांनो मी वरील वर सांगितलेल्या माहितीप्रमाणे तुम्हाला कळलेच असेल की mpsc meaning in Marathi काय आहे, म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे काय, ते आपण बघितले तर आता आपण जाणून घेत की यासाठी आवेदन करण्यासाठी तुम्हाला पात्रता काय आहे.
• यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणे आवश्यक आहे तर तुम्ही यासाठी पात्र होऊ शकतात.
• तुमची वयोमर्यादा ही १८ ते ३५ वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे, तुमची category बघून व यामध्ये तुम्हाला age relation मिळते.
• mpsc साठी अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणत्याही शाखेतील पदवी असणे गरजेचे आहे.
या सर्व गोष्टी जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही ” महाराष्ट्र लोकसेवा आयोग ” या भरती प्रक्रियेमध्ये पात्र ठरू शकतात, आणि आवेदन करू शकता.
Mpsc full form in hindi
एम पी एस सी चा फुल फॉर्म आपण बघितलं की मराठीमध्ये आणि इंग्लिश मध्ये mpsc full form काय होते ते. तर मित्रांनो हिंदी मध्ये एम पी एस सी फुल फॉर्म ” महाराष्ट्र लोकसेवा आयोग ” असाच होतो, त्यासाठी काही दुसरा शब्द नाही , पण हिंदीमध्ये तो उच्चार करताना त्याचा वेगळा केला जातो.
तर मित्रांनो तुम्हाला कळलेच असेल की mpsc meaning in Marathi काय आहे ते, एमपीएससी म्हणजे काय आहे ते तुम्हाला नक्कीच काढले असेल,
Conclusion
आज आपण काय बघितले ,
• mpsc full form in marathi /एमपीएससी पूर्ण रूप
• what is mpsc in marathi / एमपीएससी म्हणजे काय
• mpsc marathi mahiti / एमपीएससी मराठी माहिती
तर आज मी सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवू शकता, आणि हा Aarti cal तुम्ही तुमच्या मित्रांना देखील जरूर शेअर करा.
Chan sagitli tumi mahiti thankyou so much
thank u