mole meaning in Marathi / mole म्हणजे काय

Moles meaning in Marathi / तीळ म्हणजे काय.

तुम्ही तीळ नक्कीच पडला असेल, शरीरावर कुठल्याही ठिकाणी ठिपका त्याला तीळ म्हणतो, मित्रांनो त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत, mole meaning in Marathi काय आहे, व तीळ असल्याने काय होतं आपण बघू.

mole meaning in Marathi/ तीळ म्हणजे काय

शरीरावर किंवा तोंडावर कोणत्या बाजूला तीळ असणे चांगले आहे, त्याचा काय फायदा होतो, हे आपण बघूया.

Mole meaning in Marathi

तोंडावर तीळ असणे

उतरण्याचे हात बघून भविष्य बघता येते तसेच, स्पीड बघूनही तुमच्या बद्दल काही माहिती जाणून घेता येऊ शकते, समुद्र शास्त्रानुसार तुमच्या शरीरावरील तिळ आणि तुमचे जीवन जीवनातील गोष्टी आदर सांगत असते. तुझ्याबद्दल काही चांगली माहिती सांगणारे तीळ असेल तर काही वाईट माहिती असते, तुझ्यासाठी कोणता तीळ चांगला आहे कोणता वाईट आहे हे तीळ कोणत्या जागेवर आहे त्याच्यावर अवलंबून असते.[दालचिनी चे फायदे]

गालावर असणारे तीळ

गालावर तीळ असणारे तुम्हाला वाईट नजरेपासून वाचत असते.

उजव्या गालावर असणारे शुभ चांगले मांडले जातात.

डाव्या बाजूला असणारे चांगले नसतात ते वाईट इशारा देत असतात.

कपाळावर असणारे तीळ

कपाळावर डाव्या बाजूला असणारे तीळ वाईट संकेत देत असतात, म्हणजेच काही आपदा येऊ शकते.

कपाळावर मधोमध तीळ असणारे चांगले संकेत असतात, ते लोक धनवान बनतात असे म्हणले जाते.

आणि उजव्या बाजूला असणारे तीळ हे, चांगले संकेत देत असतात. सुख-समृद्धी यांची प्राप्ती होत असते.

ओठावर तीळ (mole meaning in Marathi)

ओठावर तीळ असणारे व्यक्ती हे कामुक असू शकतात, खालच्या ओठावर उजव्या साईडला तीळ असेल तर जास्त प्रसिद्धी प्राप्त होण्याचे संकेत असतात.

नाकावर तीळ

नाकावर तीळ असणाऱ्या महिला खूप भाग्यशाली असतात, नाकावर तीळ असणारे व्यक्ती हे खूप भांडखोर वृत्तीची असतात.[जवस खाण्याचे फायदे.]

आकारानुसाआर तिळाचे महत्व (moles meaning in Marathi]

त्याच्या आकारावरून सुद्धा खूप महत्त्व आहे, मोठे तीळ असतील तर ते मानवी जीवनावर खूप महत्त्वाचे असतात. मोठे तेल चांगले गोष्टींचे दर्शक असतात. ज्योतिषशास्त्राच्या नुसार शरीरावर जर बारा अपेक्षा जास्त असतील तर ते चांगले संकेत नसतात. असेही मानले जाते की जर तुमच्या शरीरावर तीळ असेल तर ते पूर्वजन्मातील काही जखमा असतात.

mole meaning in Marathi

मित्रांनो mole meaning in Marathi तीळ म्हणजे काय, तीळ असण्याचे फायदे व नुकसान काय आहेत ते आपण बघितले, मला हि माहिती आवडली असेल तर तुम्ही तुम्ही इतरांना देखील जरूर शेअर करा.

Leave a Comment