mesma act in marathi
online माहिती मराठी News कट्टा

mesma act in marathi | मेस्मा कायदा माहिती

mesma act marathi information | मेस्मा कायदा काय आहे

पुण्यामध्ये प्रथमच मेस्मा कायदा सुरू करण्यात आला , म्हणजेच डॉक्टर आणि नर्स म्हणजेच अत्यावश्‍यक सेम मधील कर्मचाऱ्यांना बद्दल मेस्मा कायदा mesma act 2006 लागू करण्यात आला. म्हणजेच जे डॉक्टर नर्सेस कोरोना रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर आणि नर्सेस सेवेत हजर नसतात , या परिस्थितीत त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहेत

मेस्मा कायदा म्हणजे काय | mesma act in marathi

हा कायदा महाराष्ट्रात 2011साली अमलात आला आहे. याचे पूर्ण रूप हा कायदा केंद्र सरकारकडून 1968 साली अमलात आणला गेला ( दुनिया का सबसे पहला टीवी )

 

mesma full form in marathi | मेस्मा फुल फॉर्म इन मराठी

mesma चे पूर्ण नाव ” महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षक अधिनियम, ‘ ( Maharashtra essential service maintenance act )

असा त्याचा अर्थ होतो.

मेस्मा कायदा कधी अंमलात आला

mesma act हा कायदा केंद्र सरकारकडून 1968 साली अमलात आणला गेला. सुरवातीला ह्या कायद्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारकडे होते, नंतर हे राज्य सरकारकडे अधिकार सोपविण्यात आले.

नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या सेवा मिळणे यासाठी हा कायद्याचा वापर केला जातो, अतुल शिक्षण मध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी जर कामास हजरी नाही दिली तर अत्यावश्यक सेवा विस्कळीत करत संप केला, तर हा कायदा तेथे लागू करण्यात येतो. (भारतीय संविधान मूलभूत कर्तव्य )

mesma act in marathi कायदा म्हणजे ‘ महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा कायदा ‘ असे आपण त्याला म्हणतो, आंदोलने रोखण्यासाठी किंवा कामावर हजर नसलेली व्यक्ती यासाठी हा कायदा अमलात आणला गेला आहे.

मित्रांनो mesma act marathi बद्दल मी तुम्हाला ची माहिती सांगितली आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कळव.

 

 

 

 

Sk
i am a founder of this blog
https://helpingmarathi.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *