Christmas wishes in Marathi | 2021 Christmas wishes
25 डिसेंबर या रोजी सर्व जगात ख्रिसमस नाताळ साजरा केला जातो, या दिवशी ख्रिश्चन धर्मामध्ये विशेष महत्त्व असते. कारण या दिवशी येशू ख्रिस्त यांचा जन्मदिवस असतो, त्यामुळे ख्रिश्चन धर्मातील लोक या दिवसाला खूप पवित्र असे म्हणतात. तुम्ही टीव्ही मध्ये मध्ये बघितले असेल की या दिवशी सॅन्टा मुलांना गिफ्ट देतो, (meri Christmas in Marathi)
अशी या पवित्र दिवसाची मान्यता आहे, हा दिवस सगळेच आनंदाने साजरा करतात, तर या दिवशी इतरांना शुभेच्छा देण्यासाठी मी तुमच्यासाठी काही, शुभेच्छा लेख घेऊन आलो आहे, ती जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व इतरांना शेअर करून त्यांना क्रिसमस विषयी शुभेच्छा देऊ शकता.
Merry Christmas in Marathi | meri Christmas 2021
मित्रांनो या दिवशी मुलांना गिफ्ट देतो अशी संकल्पना आहे, तसेच यावर्षी सर्वांना त्यांच्या पसंतीचे गिफ्ट मिळावे बस सगळ्यांना आनंद मिळावा हीच इच्छा.
“या नाताळच्या सनी तुमच्या आयुष्यात सुख समृद्धीने बहरले जावे” हीच ईश्वरचरणी प्रार्थना, ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.
या दिवशी शांता तुमच्यासाठी खूप आनंद व सुख घेऊन येवो हीच ईश्वरचरणी इच्छा, या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
वात्सल्याचा सुगंध दरवळला,
आनंदाचा सन आला विनंती अमुची येशूला आनंदी ठेवो तुम्हाला.
नाताळच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
नाताळ सणाच्या शुभेच्छा | Happy merry Christmas 2021 Vishesh in Marathi
“आला पहा नाताळ घेऊनी आनंद चहूकडे, केलेल्या चुकांची माफी मागुया प्रभूकडे” अशा या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.
“तुमच्या आयुष्यात आई क्रिसमस ची रात्र सुख-समृद्धी अनो” तुमचा आनंद वाढत जावो, ख्रिसमस च्या हार्दिक शुभेच्छा.
” नाताळ सण घेऊन आला खूप खूप आनंद मनात, मग या सर्व चुकांची माफी आपल्या मनात, सर्वांना सुखी कर ही कामना उरात, मदत हाच धर्म गाणे गावे सुरात. ‘ख्रिसमस च्या खूप खूप शुभेच्छा’
ही क्रिसमस जयंती व येणारे नवीन वर्ष, तुमच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी अनो , हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
“आला आला नाताळ घेऊनी आनंद चोहीकडे”केलेल्या चुकांची माफी मागूया प्रभू कडे, मनात धरू अशा सर्वांना सुखी होऊ दे, नाताळच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.
या क्रिसमस दिनी सॅन्टा मला भरभरून गिफ्ट देऊ, आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पुर्ण होवो, नाताळच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
Merry Christmas in Marathi 2021 | ख्रिसमसच्या शुभेच्छा
मित्रांनो दरवर्षीप्रमाणे या वर्षी तुम्ही आनंदाने व जोमाने हा सण साजरा करावा, तुमच्या मनातील राग द्वेष दूर ठेवावेत, व सर्वांचे आनंदाने बोलावे आनंदाने वागावे, त्यामुळे तुमच्या घरातही सुख-शांती राहील, हो तुमचं मनही आनंदित राहील. हा सण तुमच्या व तुमच्या परिवाराला बद्दल असलेले प्रेम दाखवा त्यांना गिफ्ट द्या आनंदी ठेवा.
मित्रांनो या दिवशी सॅन्टा जसे गिफ्ट देतो तसेच तुमच्या इच्छेप्रमाणे तुमचे गिफ्ट म्हणजेच तुमचे स्वप्न तुमच्या इच्छा, सर्व पूर्ण होत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तुमच्या जीवनात असाच आनंद बहरत राहो व तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो, दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील ख्रिसमस नाताळ आनंदाने साजरा होवो.
यावर्षीची क्रिसमस ची रात्र तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन येवो, व तुझे जीवन बहरून जावो, ख्रिसमस नाताळच्या हार्दिक शुभेच्छा.
वास्तव्याचा सुगंध दरवळत आनंदाचा सण आला, विनंती आहे येशूला सुख समृद्धी लाभो तुम्हाला, नाताळ च्या खूप खूप शुभेच्छा.
Christmas information in Marathi | 100+ नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा
तुझ्या आयुष्यात आई किस्मत ची रात्र सुख-समृद्धी आनंद अणो, तुझा आनंद नेहमी द्विगुणित होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे, ‘Happy merry Christmas in Marathi’
नाताळाच्या या शुभ दिनी प्रभू तुमच्या सर्व इच्छा सद इच्छा पूर्ण करो, ख्रिसमसच्या शुभेच्छा.
Merry Christmas in Marathi | Christmas SMS in Marathi language
नाताळच्या या क्षणी सुखाची उधळ होवो, ‘meri Christmas’
क्रिसमस जयंती वर येणारे नवीन वर्ष तुमच्या जीवनात आनंद अणो, ‘Happy merry Christmas 2021′
क्रिसमस च्या खूप खूप शुभेच्छा’
सर्वांना हॅपी मेरी क्रिसमस’
ह्या वर्षीचा क्रिसमस तुम्हाला खूप आनंदात जावो’
पुढे वाचा.