mba full form in marathi | एमबीए फुल फॉर्म

MBA full form in Marathi | MBA म्हणजे काय

MBA full form in Marathi – मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एमबीए फुल फॉर्म बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊयात त्यामध्ये, एम बी ए म्हणजे काय, MBA full form काय आहे, इथे तुम्हाला MBA बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. खूप सारे विद्यार्थी आजच्या MBA हा कोर्स करण्यासाठी इच्छुक असाल, यासाठी तुम्हाला हा लेख फारच उपयोगी पडेल. MBA full form बद्दल दिलेली माहिती तुम्ही पूर्णपणे वाचा.

या आर्टिकल मध्ये तुम्हाला MBA course in Marathi बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल, व तुम्हाला MBA full form in Marathi याबद्दलही संपूर्ण माहिती देण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. तरी तुम्ही हे आर्टिकल पूर्णपणे वाचावे.

MBA full form in Marathi

एम बी ए फुल फॉर्म
MBA – master of business administration

एम बी ए – मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन

एमबीए फुल फॉर्म म्हणजेच मास्टर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन असा त्याचा अर्थ होतो, म्हणजेच बिजनेस बद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते, mba full form in marathi

MBA म्हणजे काय

एमबीए म्हणजेच मास्टर ऑफ बिझनेस अडमिनिस्त्रेशन म्हणजेच एमपी एक आंतरराष्ट्रीय स्तरावरील मान्यताप्राप्त अशी दिली आहे. ज्यामध्ये व्यवसाय प्रबोधन करिअर बनवण्यासाठी कौशल्य विकसित करण्यासाठी हा कोर्स खास करून बनवण्यात आला आहे.

सध्याच्या काळामध्ये एमबीए सेक्टर मध्ये करियर साठी खूप स्कोप आहे, कारण मोठमोठ्या, मोठ्या पोस्टवर तुम्ही काम करू शकता, दुसऱ्या देशातील ही खूप साऱ्या कंपन्या आपल्या देशात बिजनेस डेव्हलप करत आहेत त्यामध्ये ही खूप सार्‍या व्याकन्सी आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही MBA course केल्यानंतर तुम्हाला एका चांगल्या पोस्टवर काम करता येते.

मोठ्या कंपन्यांमध्ये बिजनेस सांभाळण्यासाठी बिझनेस मॅनेजर ही एक मोठी पोस्ट असते, ज्याचे काम असते की बिझनेस डेव्हलप करणे व सांभाळणे. अशा पोस्ट वर काम करून खूप सारा एक्सपिरीयन्स सही येतो, व बिझनेस डेव्हलप कसा होतो, याचेही तुम्हाला खूप सारे नॉलेज मिळते. एमबीए केल्यानंतर तुम्ही अशा मोठ्या पोस्टवर काम करू शकता.

Qualification for MBA course

एम बी ए कोर्स करण्यासाठी तुम्ही कोणत्याही क्षेत्रातून ग्रॅज्युएट डिग्री केलेली असावी, त्यानंतरच तुम्हाला एमबीए कोर्स करता येतो.

MBA course duration

ॲम्बी हा कोर्स दोन वर्षाचा कालावधी मध्ये होतो, यामध्ये तुम्हाला बिझनेस मॅनेजमेंट बिझनेस डेव्हलपमेंट बद्दल संपूर्ण नॉलेज दिले जाते, एमबीए पूर्ण केल्यानंतर तुम्ही या फिल्डमध्ये चांगल्या पोस्टवर जॉब करू शकता.

MBA ka admission process

मित्रांनो एमबीए करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात अगोदर इंटरेस्ट एक्झाम पास करण्याची गरज असते, एमबीएची इंटरस एक्झाम ही खूप कठीण दर्जाची असते. जर तुम्ही मोठ्या इंसीम सिटी मधून जर एम बी ए करणार असाल तर तुम्हाला इंटरेस्ट एक्झाम कंपल्सरी असते,

तुम्ही जर इंटरेस्ट एक्झाम दिलेली नसेल तर तुम्ही प्रायव्हेट कॉलेजला एमबीए करू शकता पण प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला त्या सुविधा मिळणार नाहीत, तुम्हाला जे नॉलेज बिजनेस बद्दल हवे असते ते तुम्हाला प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळत नाही. त्यासाठी तुम्ही इंटरेस्ट एक्झाम देऊन चांगल्या कॉलेजमध्येच एमबीए करावे जेणेकरून भविष्यात तुम्हाला एक परफेक्ट बिझनेस मॅनेजमेंट अशी स्वतःची ओळख निर्माण करता येईल. व तुम्ही इतरांना देखील बिजनेस शिकवू शकता व चांगल्या प्रकारे बिजनेस मॅनेज करू शकता. mba full form in marathi.

एम बी ए कुठल्या ब्रांच मधून करावे

एमबीए करण्यासाठी तुम्हाला खूप सारे ब्रांच आहेत, तुम्ही यामध्ये कोणत्याही ब्रांच मध्ये एमबीए करू शकता, मी तुम्हाला खाली काही एमबीएच्या ब्रांच दिले आहेत.

 • MBA in business management
 • MBA in finance
 • MBA in healthcare management
 • MBA in event management
 • MBA in human resource management
 • MBA in logistic management
 • MBA in information technology
 • MBA in marketing management
 • MBA in airlines
 • MBA in rural management
 • MBA in hotel management
 • MBA in operation management

वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही कुठल्याही ब्रांच मध्ये एमबीए करू शकता, ज्या सेक्टर मध्ये तुम्हाला इंट्रेस्ट असतो त्यामध्येच करावे म्हणजेच तुमचे मन ज्यामध्ये असते तीच फीड तुम्ही निवडावी म्हणजे तुमचा अभ्यासही चांगल्या प्रकारे होतो, व तुम्ही एक परफेक्ट बिझनेस मॅनेजमेंट बनू शकता.

Read More……….

Bsc full form marathi 

RTO full form marathi

clairvoyant का हिंदी मतलब क्या है

एमबीए कोर्स बद्दल काही माहिती

• तुम्ही पूर्ण वेळ, अर्धवेळ , ऑनलाइन अशा कुठल्याही पद्धतीमध्ये एमबीए करू शकता.

• MBA करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही शाखेची किंवा अभ्यासक्रमाची अट घातलेली नाही तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्ही एमबीए करू शकता.

• इच्छुक उमेदवार त्यांचा कार्यकारी व्यवसायिक अनुभवाच्या आधारावर देखील अनुकूलित प्रोग्राम देखील ते निवडू शकतात.

• एमबीए करणारे महाविद्यालय हे काही नवीन पदवीधरांना येतात तर काही महाविद्यालय हे काही वर्षाच्या अनुभवाला देखील प्राधान्य देतात.

• या सगळ्यामध्ये पूर्णवेळ एमबीए सर्वात लोकप्रिय आहे त्यामध्ये सिद्धांत वर्ग व्यवहारिक प्रकल्प विद्यार्थी विस्तार कार्यक्रम, आणि प्लेसमेंट देखील समाविष्ट आहे.

एमबीए करण्यासाठी पात्रता

तुम्ही कोणत्याही शाखेतील पदवीधर असाल तर तुम्ही एमबीए साठी पात्र ठरू शकता, त्याव्यतिरिक्त तुम्ही समतुल्य कोणताही कोर्स केलेला असेल तर तुम्ही एमबीए साठी पात्र.

पदवी घरामधील देखील काही महाविद्यालयांमध्ये गुणांबद्दल अट घातलेली असते, त्यामध्ये पदवीमध्ये तुम्हाला पन्नास टक्के गुण पाहिजे किंवा एकूण 45 टक्के किमान स्कोर सरासरी असणे आवश्यक असते.

पदवीच्या शेवटच्या वर्षाला असलेले उमेदवार देखील साठी अर्ज करू शकता, नंतर त्यांना दिलेल्या कालावधीमध्ये पदवी पूर्ण केल्याचा पुरावा सादर करणे आवश्यक.

नियमितपणे एमबीए अभ्यासक्रम हा दोन वर्षाचा असतो ज्यामध्ये 4 सेमिस्टर मध्ये विभागले गेले आहेत.

तुम्हाला मी 4 सेमिस्टर कसे आहेत त्याबद्दल ही माहिती देतो.

MBA syllabus semester 1

Organisational behaviour     |    marketing management
Qualitative method               |    human resources management
Managerial economics         |    business communication
Financial accounting            |    information technology management

MBA syllabus semester 2

Organisation effectiveness and            |     management accounting
Management science                           |     operation management
Economics environment of business   |     marketing
Financial management                        |     management of information system

MBA syllabus semester 3

Business ethics and corporate social responsibility    |    strategic analysis
Legal environment of business                                   |    electric course

MBA syllabus semester 4

Project study                        |        international business environment
Strategic management        |        elective course

मित्रांनो तुम्हाला mba full form in marathi बद्दल ची माहिती कशी वाटली कमेंट करुन, ही माहिती इतरांना देखील जरूर शेअर करा.

 

Leave a Comment