मित्रांनो आज मी तुम्हाला Marathi Bhasha in Marathi information म्हणजेच मराठी भाषेबद्दल तुम्हाला काही माहिती सांगणार आहे,
आपण बहुतेक जण असतात की जी मराठी भाषा बोलतात आणि समजतात, बहुतेक जणांची बोलीभाषा ही मराठी आहे, आपल मराठी चांगल्या प्रकारे जातो.
कारण आपण लहानपणापासून मराठी भाषेला ओळखतो.
तुला जर आपण अशाच मराठी भाषेबद्दल जाणून घेऊयात अजून काही.
Marathi bhasha in marathi information / मराठी भाषे बद्दल माहिती
मित्रांनो मराठी भाषा ही भारतातील बावीस अधिकृत भाषांपैकी एक आहे त्यामुळे या भाषेला खूप महत्त्व आहे,
मित्रांनो मराठी भाषा गोवा राज्याची सहा अधिकृत भाषा आहे तर महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा मराठी आहे.
मराठी भाषा ही भारतातील प्राचीन अधिकृत भाषांपैकी एक भाषा मानली जाते,
मराठी बांधवांच्या संख्येनुसार आपण क्रम लावला तर मराठी भाषा ही जगातील दहावी भाषा येईल, तर भारतातील तिसरी भाषा आहे.
महाराष्ट्रात सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजेच मराठी भाषा होय, महाराष्ट्र हा मराठी भाषिकांचे राज्य म्हणून त्याला एक वेगळेच महत्त्व आहे.
मागील 2011 च्या जनगणनेनुसार मराठी बांधवांचे संख्या ९ कोटी इतकी दर्शवली गेलेली आहे.
मराठी भाषा देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते.
मराठीच्या बोली भाषा कोणत्या आहेत तर : अहिराणी, मालवणी, कोकणी, कोळी, आगरी, मानदेशी, वऱ्हाडी
या सर्व मराठीच्या बोलीभाषा आहेत.Marathi
मराठी भाषा बोलली जाणारे: गोवा , महाराष्ट्र, तामिळनाडू
मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश
छत्तीसगड, कर्नाटक
‘मराठी’ एक राज्यभाषा/Marathi bhashechi mahiti
भारताच्या अधिकृत भाषण मराठी भाषेचा पण त्यात समावेश होतो, मराठी ही फक्त महाराष्ट्राचे एकमेव राज्य भाषा आहे. गो राज्यातही शासनाच्या कार्यांसाठी मराठी भाषेचा उपयोग केला जातो.मराठी भाषेचा वापर अधिकृत पत्रववहारासाठी त्याचे उत्तर देण्यासाठी पण मराठीचा वापर केला जातो
.’दादरा नगर हवेली’ या केंद्रशासित प्रदेशाची पण मराठी ही अधिकृत राजभाषा आहे.
महाराष्ट्राच्या विद्यापीठांमध्ये महाराष्ट्र या भाषेचा वापर केला जातो. महाराष्ट्र बाहेरील पण जवळजवळ १५ विद्यापीठांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते.
मराठी भाषेचा इतिहास/ marathi bhashecha itihas in marathi.
मराठी भाषेत इतिहास सांगायचा म्हटला तर सर्वप्रथम पैठण येथील सातवाहन साम्राज्याने मराठी भाषेचा वापर हा सर्वप्रथम प्रशासनामध्ये सर्वात अधिक केला. मराठी व संस्कृती ही भाषा यादवांच्या काळात भरभराटीला आली.
भाषा ही देवनागरी लिपीमध्ये लिहिली जाते, १२९० मध्ये ञानेश्वरानी ज्ञानेश्वरी ची रचना ज्ञानेश्वरांनी केली , संत एकनाथांची भारुडे पण मराठीमध्ये लिहिली गेली आहेत.
मराठी भाषेची उत्पत्ती १२ शतकापासून उपलब्ध आहे.
मैसूर प्रदेशातील श्रवणबेळगोळ येथील ईश्वराच्या पुतळ्याच्या खाली लिहिले गेलेले ओळ सर्वप्रथम मराठीत लिहिलेली गेली.
१९९० नंतरचा काळ
या कालखंडाची सुरुवात 1990 पासून ‘शब्दवेध’पासून झाला आहे, अशीही मराठीत भाषा पवित्र मानली जाते.
यानंतर कुसुमाग्रज, अनिल बोरकर हे कवी पुढे आले.
प्रल्हाद केशव अत्रे यांनी हास्य एवं समस्या निर्मूलन नाटकांचे
निर्माण केले. व्यक्तिगत चरित्रांचे निबंध पण समोर आले.
मित्रांनो तुम्हालाMarathi Bhasha in Marathi information हा लेख कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर कळवा.