महाराष्ट्राची लावण्यवती कार्यक्रम
मित्रांनो आज आपण जाणून घेऊयात की सध्या झी मराठीवर सुरू असलेला, “महाराष्ट्राची लावण्यवती” हा आगळा वेगळा कार्यक्रम सध्या झी मराठीवर सुरू आहे, आणि त्याची चर्चा सुरू आहे की हा कार्यक्रम कसा आहे आणि, नेमकं माणसाची लावण्यवती कशी निवडली जाणार आहे
Maharashtrachi Lavanya vati Kon
तर आपण जाणून घेऊयात की हा कार्यक्रम नेमका कसा आहे आणि कशाप्रकारे हा कार्यक्रम सुरू आहे, त्या अगोदर आपण जाणून घेऊयात की या क्रमांक कार्यक्रमाचे परीक्षक कोण आहेत,
मित्रांनो या शोमध्ये प्रत्येक स्त्री आपलं स्वतःचं वेगळं talent it सादर करणार होती, असा हा आगळावेगळा लावण्यवती हा कार्यक्रम आहे.तुमचं टॅलेंट कोणत्याही क्षेत्रामध्ये असो त्याला या मंचावर मिळणार आहे.
Maharashtrachi lavanyavati parikshak
महाराष्ट्रातील लावण्यवती या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत ते पुढील प्रमाणे आहेत.
>अमृता खानविलकर
> गौरी सावंत
> किशोरी शहाणे
> संजय जाधव
> उमेश जाधव
> सिद्धार्थ दाभोळकर
मित्रांनो बरेच परीक्षा नंतर ९० उमेदवारांपैकी १२ उमेदवारांची निवड केली गेली आहे, आणि त्याच परीक्षण करण्यासाठी या पाहुण्यांना किंवा परीक्षकांना बोलावण्यात आले आहे,
आणि हे सर्व परीक्षेत मिळून माणसाची लावण्यवती कोण ठरवणार आहेत, याचा महाअंतिम सोहळा हा 31 जानेवारी ला होणार आहे. Maharashtrachi lavanyavati kon
आणि या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आपल्या समोर अभिजीत खांडेकर आणि मृण्मयी देशपांडे हे दिग्गज कलाकार आपल्याला दिसणार आहे.
जणू अशीच काही इन्फॉर्मेशन मिळवण्यासाठी तुम्ही आमच्या या वेबसाईटवर दूर व्हिजिट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन अशीच माहिती मिळेल.
आपण काय बघितलं:-
मित्रांनो यामध्ये आपण बघितले की महाराष्ट्राचे लावण्यवती या कार्यक्रमाचे आयोजन किंवा नियोजन कसे आहे ते.